हॉटेलचे नाव होते रिलॅक्स आणि सुरु होते सेक्स रॅकेट ; मुंबईमधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | सेक्स रॅकेटचे वेगवेगळे प्रकार समोर येत असल्याचे आपण सतत पहिले असेल मात्र हे प्रकरण काही औरच आहे. या प्रकरणात थेट सोशल मीडियातून सेक्स रॅकेटचे कँम्पेनिंग् केले जात होते. तर हॉटेलच्या रूममध्येच सेक्स रॅकेट राजरोजपणे चालवले जात होते. हा सर्व प्रकार मुंबईमधील पवईमध्ये घडत होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून या सेक्स रॅकेटचा पर्दा फाश केला आहे.

Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने सेक्स रॅकेटच्या विरोधात कारवाही केली आहे. पोलिसांनी आपल्यातील एकाला पवई येथे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटची शहानिशा करण्यासाठी पुढे पाठवले.. अर्थात हा पोलिसानांनी रचलेला सापळाच होता. पुढे गेलेल्या पोलीसाने हॉटेल रिलॅक्स इन रेसिडन्सी मॅनेजरच्या टेबलवर पैसे भरले आणि त्याला एका रुममध्ये जाण्यास सांगितले. तो तिथे गेला असता त्याला निवडण्यासाठी तीन मुली दाखण्यात आल्या. मुलींना बघताच त्या पोलिसांनी इतर पोलिसांना मोबाईलवरून सिंग्नल देऊन आत बोलावले आणि या सेक्स रॅकेटचा पर्दा फाश केला.

विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

पोलिसांनी या कारवाही दरम्यान हॉटेल मॅनेजर मनोज पुजारी याला अटक केली असून ३ महिलांची या सेक्स रॅकेटमधून सुटका केली आहे. या सेक्स रॅकेटचा पर्दा फाश केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी आर्श्चर्य व्यक्त केले आहे. कारण आजूबाजूच्या माणसांना कानोकान खबर नव्हावी एवढ्या गोफणीय पध्द्तीने हे सेक्स रॅकेट चालवले जात होते.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा

गणेश नाईकांचा भाजपला धक्का ; त्यांच्या ‘या’ कृतीने भाजप हैराण

राज ठाकरेंना नोटीस आलेले कोहिनूर मिल प्रकरण नेमके आहे तरी काय?

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक

 

Leave a Comment