औरंगाबाद शहरातील दोन पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अकाउंट वरून मेसेंजर च्या माध्यमातून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका अधिकाऱ्याच्या मित्रांना या बनावट अकाउंटचे मेसेंजर्स माध्यमातून पैशाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही बाब समजताच पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्या मुळ अकाउंटवर पोस्ट टाकून बोगस अकाउंटला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन केले.
औरंगाबाद पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव हे फेसबुक वर सक्रिय आहेत.त्यांनी स्वतःची अनेक छायाचित्र फेसबुकवर शेअर केली आहेत.
त्यांच्या फेसबुक मित्रांची संख्या हजारोच्या घरात आहे सायबर गुन्हेगारांनी त्यांचे छायाचित्र वापरुन त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडले.
त्यांच्या फ्रेंड लिस्ट मधील मित्रांना नावे अकाउंट वरून फ्रेंड पाठवण्यात आल्या परिचयाचे असल्यामुळे अनेकांनी का रिक्वेस्ट स्वीकारल्यावर सायबर धमकी देणाऱ्या अकाउंट आधारे आधी अनेकांना मित्र बनवले. काही दिवसांनी त्यांना त्यांच्या माध्यमातून पैसे मागण्यात आले.
महत्त्वाच्या कामासाठी पैशाची गरज असल्यास आणि निरोप होता.
विशेष म्हणजे ऑनलाइन पेमेंट सुविधा वापरून पैसे पाठवण्यास सांगण्यात आले.
आघाव यांनी आतापर्यंत कधीही पैशाच्या निकडी विषय सांगितले नाही.
असा अचानक त्यांना पैशाची मागणी केल्यामुळे अनेकांनी थेट पोलीस निरीक्षक आघाव यांच्याशी संपर्क केला.
तर हा प्रकार समजला तरी सर्व मित्रांनी आवश्यक असला तरी पण फेसबुकला करण्यास सांगितले वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर त्यांच्यामुळे अकाउंट विषय पोस्ट आपल्या मित्रांना सावध केले