ना OTP सांगितला, ना पासवर्ड… तरीही पोलिस अधिकार्‍यांच्याच क्रेडिट कार्डमधून पैसे लंपास

Credit Card

औरंगाबाद : ना ओटीपी सांगितली , ना पासवर्ड तरीही सायबर भामट्यानि सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या क्रेडिट कार्ड मधून रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजी जळबाजी सोनटक्के यांनी दिलेली फिर्याद अशी की, 14 मे … Read more

ऑनलाईन जुगार अड्ड्यावर सायबर गुन्हे शाखेचा छापा

Cyber Froud

औरंगाबाद – ऑनलाइन जुगार अड्ड्यावर सायबर गुन्हे शाखेने छापा मारून तब्बल 49 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई सिडको एन-5 येथे नाट्यगृहाच्या बाजूला सोमवारी केली. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, आठवडाभर पाळत ठेवून पथकाने छापा मारला. यात बाबासाहेब विठ्ठल खडके, दामोदर नारायण खडके, बंडू कचरू जौक, … Read more

जर एखाद्याने आपल्या बँक खात्यातून पैसे उडवले तर काय करावे, संपूर्ण रक्कम परत कशी मिळवायची ते जाणून घ्या

Cyber Crime

नवी दिल्ली । जग जसजसे वेगाने डिजिटल होत चालले आहे, तसतसे ऑनलाईन फसवणूकही वेगाने वाढत आहे. बहुतेक बँकिंग घोटाळ्याची प्रकरणे चर्चेत येत आहेत. उलट, कोरोना कालावधीत ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढली आहे. खात्यातील सर्व माहिती काढून हॅकर्स खात्यातून पैसे काढत आहेत. बँका आणि RBI सतत आपल्या ग्राहकांना सतर्क करत राहतात. कोणत्याही प्रकारची माहिती किंवा ओटीपी शेअर … Read more

सायबर गुन्हेगारांपासून वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केला National Helpline Number, आता एका कॉलवर मिळेल मदत

Cyber Crime

नवी दिल्ली । गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Fraud Cases) घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हे लक्षात घेता आता केंद्र सरकारने (Central government) भारतातील सायबर क्राईम (Cyber Crime) रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) एक नॅशनल हेल्पलाईन नंबर (National Helpline Number) जारी केला आहे. हा नंबर आहे- 155260. कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्हेगारीच्या घटनेची माहिती देण्यासाठी … Read more

पोलिस अधिकाऱ्यांवर सायबर क्राईम; फेसबुक अकाउंट तयार करून पैशांची मागणी

औरंगाबाद शहरातील दोन पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अकाउंट वरून मेसेंजर च्या माध्यमातून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अधिकाऱ्याच्या मित्रांना या बनावट अकाउंटचे मेसेंजर्स माध्यमातून पैशाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही बाब समजताच पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्या मुळ अकाउंटवर पोस्ट टाकून बोगस अकाउंटला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन … Read more

सायबर हल्ला टाळण्यासाठी NHAI ने केले सतर्क, परिवहन विभाग आणि ऑटो इंडस्ट्रीला धोका

नवी दिल्ली । देशातील परिवहन विभाग आणि ऑटो इंडस्ट्रीला सायबर हल्ल्याचा धोका आहे. NHAI ने रविवारी एक ऍडव्हायजरी जारी करुन परिवहन विभाग आणि ऑटो इंडस्ट्रीला यापासून बचाव करण्यास सज्ज राहण्याचा सल्ला दिला. या सायबर हल्ल्याबद्दल NHAI ला कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने इशारा दिला होता. त्यानंतर NHAI ने सायबर हल्ला टाळण्यासाठी ऍडव्हायजरी जारी केला … Read more

कोट्यवधींची फसवणूक करणारी, आंतरराज्य टोळी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | बँकेमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात परमजितसिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर … Read more

नेपाळी लोकांना 10 हजारात भारतामध्ये सरकारी मिळत होत्या सरकारी सुविधा, अशा प्रकारे उडतोय देशाच्या सुरक्षेचा बोजवारा

महाराजगंज । उत्तर प्रदेशच्या महाराजगंज सायबर सेल आणि फरेंदा पोलिसांनी नेपाळी नागरिकांची बनावट भारतीय आधार कार्ड बनवणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केल्याचा मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे, ज्यांकडून 13 ग्रामपंचायती मुद्रांक, आधार कार्ड बनविण्याची उपकरणे, लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर, फिंगर स्कॅनर, रेटिना स्कॅनर, जीपीएस लोकेटर आणि बनावट प्रकरणांमध्ये वापरलेले इतर … Read more

ATM कार्डला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स! सावधगिरी बाळगा आणि नुकसान टाळा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एटीएम कार्ड ही आजच्या काळातील एक गरजेची वस्तू झाली आहे. एटीएम मशिन मधून पैसे काढणे खूप सोपे आणि शारीरिक कष्ट वाचवणारे आहे. पण अनेक ठिकाणी यामार्फत फ्रॉड केले जाते. वापरकर्त्याला नुकसान झाल्यानंतर याबाबत माहिती मिळते. त्यावेळी वेळ हातातून गेलेली असते. पण वेळीच सावध झाले आणि काही खबरदारी घेतली तर, यामध्ये होणाऱ्या … Read more

सावधान! बेरोजगार तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देऊन केली जात आहे फसवणूक, मोठ्या प्रमाणात सायबर क्रिमीनल सक्रीय

मुंबई | कारोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, शिक्षण पूर्ण झालेल्या नवीन पिढीला नोकरीची गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नोकरीचे आमिष दाखवून लुटले जात आहे. तरुणांच्या या हतबल परिस्थितीचे सायबर क्रिमीनल मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे खोटे ऑफर लेटर बनवून तरुणांना फसवले जात आहे. आपणही नोकरीसाठी अशाप्रकारे … Read more