हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत दाखल केलेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत चिथाणीखोर विधाने करणार्या भाजप नेत्यांविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.
Delhi violence matter in Delhi HC: Justice Muralidhar says we are surprised at the conduct of the police. HC also asks SG to advise the police commissioner on the registration of an FIR against the BJP leaders who made hate speeches; Hearing to held 2:30pm again https://t.co/b2Ho1bXYhw
— ANI (@ANI) February 26, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.