दिवसभर चेहरा फ्रेश राहण्यासाठी हे करा उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येक जण आपण सुंदर दिसावे यासाठी विशेष प्रयत्न करत असतात. अनेक जण महागातले प्रॉडक्ट चेहऱ्यासाठी वापरतात. पण कधी कधी हे प्रॉडक्ट सुद्धा फायदेशीर ठरत नाहीत. त्यावेळी आपण ऑफिस मध्ये दिवसभर फ्रेश राहावे म्हणून चेहऱ्यावर नवीन नवीन उपयोग युक्त्या वापरल्या जातात. दिवस भर चेहरा फ्रेश राहण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती घेऊया…

चेहऱ्यावर येणारे टॉनिग, ब्लॅक हेड डार्क स्पॉट यावर चेहरा मसाज करणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.

—- सकाळच्या मसाज ने चेहऱ्यावरील सूज निघून त्वचा दिवसभर फ्रेश राहते.

— सकाळ च्या वेळेत जास्त ट्रेस देऊन मालिश करू नये. त्यामुळे चेहऱ्यावरील स्नायूंना नुकसानकारक ठरू शकते.

— चेऱ्यावर असा कोणता भाग आहे तो फार जाड आहे अश्या भागाकडे जास्त लक्ष केंद्रित करा. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा ही मऊ आणि मुलायम होण्यास सुरुवात होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment