DRDO ACEM Nashik Recuritment 2024| थेट मुलाखतीद्वारे मिळणार सरकारी नोकरी, इथे करा अर्ज

DRDO ACEM Nashik Recuritment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा तुम्हाला फायदा होऊन एक चांगली नोकरी मिळते. आज देखील अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. एक भरती प्रक्रिया पार पडणार आहे. हि भरती प्रक्रिया शिकवू उमेदवारांसाठी पार पडणार आहे. (DRDO ACEM Nashik Recuritment 2024) त्यामुळे तुम्ही अजिबातच वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायला सुरुवात करा. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता.

ही भरती प्रक्रिया डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO ACEM Nashik Recuritment 2024) अंतर्गत होणार आहे. नाशिकच्या ऍडव्हान्स सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरियलसाठी ही भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत शिकाउ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती अंतर्गत 41 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. तुम्हाला इमेल किंवा ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. 30 एप्रिल 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेच्या अगोदरच तुम्ही अर्ज करा.

या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस (DRDO ACEM Nashik Recuritment 2024) या पदांची भरती केली जाणार आहे. तसेच त्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्र देखील जोडावी लागणार आहे. तुम्हाला खाली मेल आयडी आणि अधिकृत वेबसाईटची लिंक देत आहोत याद्वारे तुम्ही लिंकद्वारे किंवा मेलवर अर्ज करून ही भरती प्रक्रिया पूर्ण करू शकता.

मेल आयडी – [email protected]
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.