लॉकडाऊन दरम्यान 65 टक्के मुलांना लागली मोबाइल फोनची चटक: सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलिकडच्या काही महिन्यांत, सुमारे 65 टक्के मुलांना डिव्हाइसचे (मोबाइल, संगणक इ) व्यसन लागलेले आहे. मुले ही अर्धा तासही त्यापासून दूर राहू शकत नाहीत. मुले संतप्त आहेत, डिव्हाइस ठेवण्यास सांगितल्यावर मुले रागावतात, रडण्यास सुरवात करतात आणि ते पालकांचे ऐकतही नाहीत. डिव्हाइस जर सापडले नाही तर मुले चिडचिडे होतात. जयपूरचे जे.पी. के. कोविड … Read more

मोठी बातमी! १ ऑगस्ट पासून राज्यातील महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता अद्याप राज्यातील महाविद्यालये सूरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. अद्याप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. आता मुख्य सचिवांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालये सुरु करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिवांनी पत्रात १ ऑगस्ट पासून महाविद्यालये ऑनलाईन सुरु करावीत असे … Read more

JEE, NEET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; आता ‘या’ दिवशी होणार परिक्षा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी होती तसेच शाळा महाविद्यालयेही बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई, एनईईटी या प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेईई (Joint Entrance Examination) … Read more

एसबीआय मध्ये येणार आहेत २००० नोकऱ्यांची संधी, २५ हजार रु पर्यंत असेल पगार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी … Read more

भारतातील ‘हे’ राज्य शालेय पाठ्यक्रमात समावेश करणार ‘कोरोनाचा धडा’

कोलकाता । जागतिक कोरोना महामारीचा पार्श्वभूमीवर यासंदर्भातील माहिती देणारा एक धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर पश्चिम बंगाल राज्याचा शालेय शिक्षण विभाग विचार करत आहे. पश्चिम बंगालच्या शालेय शिक्षण विभागातील अभ्यासक्रम समितीतील एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून हा धडा पाठ्यक्रमात समाविष्ट होईल. ‘कोरोनासंदर्भातील धडा पाठ्यक्रमात समाविष्ट … Read more

३१ जुलै पर्यंत बंद राहणार दिल्लीतील शाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना संक्रमणामुळे सध्या बहुतांश ठिकाणी संचारबंदी आहे. संचारबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर दिल्लीतील रुग्णसंख्या वाढते आहे असे दिसून येते आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका होऊ नये यासाठी दिल्ली सरकारने ३१ जुलै पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी आज (शुक्रवारी) ही घोषणा केली आहे.   कोरोना … Read more

ठाकरे सरकारने राज्यातील सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा केल्या रद्द

मुंबई । राज्यातील  (professional) आणि बिगर व्यावसायिक (non-professional) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने ट्विटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरवलेल्या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. Maharashtra Government has taken … Read more

CBSE आणि ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील CBSE बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ICSE बोर्डानंही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. CBSE बोर्डान दहावी व बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर … Read more

वडील भंगार वेचून घर चालवायचे, तो शब्द वेचत तहसीलदार झाला 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही मुले ही खूप कमी वयात प्रौढ होतात. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांना तशी बनविते. समोर कितीही मोहाचे क्षण आले तरी ते झुगारून देऊन केवळ एखाद्या ध्येयाने ही मुले पेटून उठलेली असतात. जिथे तिथे ते स्वप्न जणू त्यांचा पाठलाग करत असतं. अक्षय गडलिंगची या तरुणाची कथा देखील अशीच काहीशी आहे. महाराष्ट्र लोकसेवा … Read more

महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा ८ दिवसात भरा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित … Read more