वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग १
आपण जसे दररोज शरीराच्या भुकेसाठी जेवण करतो तसेच मनाच्या, मेंदूच्या भुकेसाठी वाचन हेच जेवण आहे. जेव्हा वाचन चालू ठेवतो तेव्हा सतत काहीतरी नवीन विचार, कल्पना सुचतात व आयुष्य जगताना आणखी मजा येते.
आपण जसे दररोज शरीराच्या भुकेसाठी जेवण करतो तसेच मनाच्या, मेंदूच्या भुकेसाठी वाचन हेच जेवण आहे. जेव्हा वाचन चालू ठेवतो तेव्हा सतत काहीतरी नवीन विचार, कल्पना सुचतात व आयुष्य जगताना आणखी मजा येते.
भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला.
आपल्या आईचं जे शब्दचित्र पीटर हँडके यांनी रेखाटलं आहे त्यासाठी तरी त्यांचं कौतुक होत राहील हे निश्चित..!
ही निवडणूक दारूमुक्त निवडणूक यासह इतरही घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. निवडणूक काळात गावात दारू येऊ देणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार असल्याचेही या महिलांनी सांगितले.
गरबा खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातात सॅनिटरी पॅड घेतले होते. दांडियांच्या ऐवजी सॅनिटरी पॅड घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केला.
साहित्याच्या अनोळखी प्रदेशात फिरत असताना आपण त्या साहित्यात रममाण होऊन जातो ही गोत्रची जादू आहे. ही जादू नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हीही नक्की वाचा – ‘गोत्र’
मुंबई प्रतिनिधी । बचत गटांच्या महिलांसाठी प्रशिक्षणाचा ‘प्रज्ज्वला कार्यक्रम’ पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ‘डिजिटल साक्षरता अभियान’ हाती घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये राज्यभरात पाचशे कार्यशाळा घेतल्या जाणार असून महिलांना, विशेषतः ग्रामीण महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची सफर घडवून आणली जाणार आहे. सदर अभिनव उपक्रमाची सविस्तर माहिती देताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर म्हणाल्या, “एक … Read more
कराड प्रतिनिधी | नॅशनल टेलेंट सर्च परिक्षेत यशवंत हायस्कुल, कराड येथील ऋषीकेश गंबरे या विद्यार्थ्याने यश संपादन केले आहे. देश पातळीवर आयोजित करण्यात येणार्या नॅशनल टेलेंट सर्च परिक्षेत गंबरे यांने यश संपादन केल्याने त्याचे कौतुक होत आहे. एन.टी.एस. परिक्षा उत्तीर्ण होऊन गंबरे हे शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. गंबरे यांचा 118 स्कोर झाला असून ओबीसी गटातून … Read more
पुणे प्रतिनिधी | समाजातील HIV बाधित मुलांना मुख्य प्रवाहातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचं मत स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बुलढण्याचे गटविकास अधिकारी शिव बारसाकले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चव्हाण हेही उपस्थित होते. गिरीश कुलकर्णी म्हणाले, “आम्ही HIV बाधित … Read more
पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेराज्यसेवा -२०१७ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची न्यायिक पद्धतीने निवड यादी जाहीर करुन देखील उमदेवारांना आता मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरी शिवाय पुढील प्रशिक्षण व नियुक्ती कार्यक्रमाची वाट पहावी लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०१७ च्या यशस्वी उमेदवारांनी त्यांच्या दीड वर्षापासून रखडलेल्या प्रशिक्षण व नियुक्तीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे … Read more