पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी!! शस्त्रे बनवणाऱ्या फॅक्टरीत विविध जागांसाठी भरती

ordnance factory bhusawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे विविध रिक्त पदांच्या (Government Jobs) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – … Read more

कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींचा खास कानमंत्र; म्हणाले की असं करून….

pm modi pariksha pe charcha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात कधीही शॉर्टकट वापरू नका. काही विद्यार्थी कॉपी करण्यात वेळ घालवतात पण कॉपी करून कोणाचं भलं होत नाही असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी कॉपी करून परीक्षा देऊ नका असा सल्ला कॉपीबहाद्दरांना दिला आहे. आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha) कार्यक्रमादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांशी (Students) संवाद … Read more

12 वी बोर्डाचे Hall Ticket आज मिळणार; ‘या’ Website वरून करा डाउनलोड

HSC Exam Hall Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 12 वीची परीक्षा (HSC Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचे हॉल तिकीट (Hall Ticket) विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. बोर्डाकडूनच (Board) याबाबत माहिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्याचे आवाहन बोर्डाने केलं आहे. आज सकाळी 11 वाजतापासून कॉलेज लॉगइन मधून हे … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी मेगाभरती

Bank of Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरीच्या संधी शोधत असणाऱ्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 255 जागा भरल्या जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 06 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – बँक ऑफ महाराष्ट्र पद … Read more

10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; भारतीय तटरक्षक दलात भरती जाहीर

indian coast guard recruitment

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 10- 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्ण संधी आहे. भारतीय तटरक्षक दलात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण 255 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहेत. 06 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील अनाधिकृत 9 शाळा बंद करण्याचे आदेश

Satara ZP

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता न घेता सातारा जिल्ह्यात 9 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष संपायच्या आधी या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील दोन, खटाव तालुक्यातील पाच आणि पाटण तालुक्यातील दोन अशा एकूण … Read more

LIC मध्ये 9394 पदांसाठी मेगाभरती; काय आहे पात्रता?

LIC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. जीवन विमा महामंडळ, मुंबई येथे अप्रेन्टिस (LIC Recruitment 2023) विकास अधिकारी पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 9394 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

गवंडी काम करणाऱ्या बापाचं विशालनं स्वप्न केलं साकार; कष्ट करत मिळवलं UPSC मध्ये यश

Vishal Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती हालाखीची, दोनवेळच्या जेवणासाठी आई शिवणकाम करायची आणि वडील गवंडीकाम. दोघांनीही आपल्या लेकाला मोठं होऊन अधिकारी बनण्याची स्वप्न पाहिलेली. मग न खचता त्यांनी लेकाला पुढे शिकवलं. आणि लेकानंही आईवडिलांचं स्वप्न अधिकारी होऊन साकार केलं. हि गोष्ट एका चियत्रपटातील नाही तर खर्च असं घडलं आहे. होय, अहमदनगर येथील विशाल पवार या … Read more

10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC अंतर्गत 11,409 जागांवर मेगाभरती

Staff Selection Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोग येथे रिक्त पदांच्या (SSC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत  मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल), स्टाफ हवालदार (CBIC & CBN) पदांच्या तब्बल 11409 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 फेब्रुवारी 2023 … Read more

पोलीस- मिलिटरी भरतीचे प्रशिक्षण मोफत अन् 6 हजार रूपयेही मिळणार : जाणून घ्या कसे

Mahajyoti

सातारा । महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस- मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा आहे. हे प्रशिक्षण अनिवासी … Read more