तलाठी भरतीसाठी तुमच्या जिल्ह्यात किती जागा? पहा एका Click वर

talathi bharti 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाकडून तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) नोटिफिकेशन जारी करण्यात आली असून तब्बल ४१२२ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. जिल्यानुसार आणि झोननुसार जागांचे वाटप कऱण्यात आलं आहे. त्यानुसार आज आपण जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात नेमक्या किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पुणे विभाग – 746 जागा Pune (पुणे) … Read more

SBI मध्ये 1438 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

sbi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण 1438 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 जानेवारी 2023 ही … Read more

राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार; वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Girish Mahajan doctor recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्याच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली. राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांवर भरती करण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हंटले. नागपूर येथे … Read more

MPSC च्या शेकडो विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन; राज्य सरकारकडे केली महत्वाची मागणी

MPSC students protested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. नागपुरात अधिवेशन सुरु होताच 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने याला विरोध म्हणून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आज रत्यावर उतरत आंदोलनाचे हत्यार उपसले. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करा, अशी महत्वाची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. पुण्यातील नवी पेठेतील अहिल्या शिक्षण … Read more

Central Railway मध्ये बंपर भरती; 10 वी पास करू शकतात अर्ज

indian railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदाच्या तब्बल 2422 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 15 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पद संख्या – 2422 पदे भरले जाणारे पद – अप्रेंटीस नोकरी … Read more

JEE Main Exam 2023 बाबत मोठी अपडेट; जानेवारीत परीक्षा, अर्ज प्रक्रिया सुरु

JEE Main Exam 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेईई मुख्य परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. जेईई मेन 2023 ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. पहिले सत्र जानेवारी 2023 मध्ये आणि दुसरे सत्र एप्रिल 2023 मध्ये घेण्यात येईल. जानेवारी सत्रासाठी 15 डिसेंबर ते 12 … Read more

10वी/12वी उमेदवारांसाठी नोकरीची संधी!! Indian Oil मध्ये मेगाभरती

indian oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी/12वी उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे लवकरच (Indian Oil Recruitment) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस पदांच्या 1760 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 03 जानेवारी 2023 ही अर्ज … Read more

12 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!! Indian Air Force अंतर्गत मेगाभरती

indian air force

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 वी उत्तीर्ण असलेल्या आणि देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Indian Air Force मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023 करिता 108 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज … Read more

10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर !! नेव्हल डॉकयार्डमध्ये ‘या’ पदांसाठी मेगाभरती

naval dockyard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्णांसाठी मोठी खुशखबर आहे. विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्डमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 275 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 02 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम … Read more

पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची संधी; Union Bank of India मध्ये भरती जाहीर

Union Bank Of India

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – युनियन बँक ऑफ इंडिया पद संख्या – 33 … Read more