मुंबई । गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. थोड्याच वेळात खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. आज दुपारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होत आहे, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 23, 2020
ठाकरे सरकारच्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना अशी मिळणार मदत
वाचा सविस्तर -👉 https://t.co/hvaoBkyOFt
@CMOMaharashtra @ShivSena @NCPspeaks #MaharashtraRains #maharashtrarains— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 23, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in