England Tour of Pakistan : 17 वर्षांनंतर इंग्लिश क्रिकेट संघ पाकिस्तानात, PCB ने शेअर केले फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । England Tour of Pakistan : इंग्लिश क्रिकेट संघाने 2005 साली शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. आता तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचला आहे. इंग्लंड टी-20 संघाचा कर्णधार जोस बटलर आपल्या संघासह इथे पोहोचला आहे.

 इंग्लैंड की क्रिकेट टीम ने साल 2005 में पाकिस्तान का दौरा किया था. उसके 17 साल बाद अब इंग्लैंड की टीम पाकिस्तान दौरे पर पहुंची है. इंग्लैंड टी20 टीम के कैप्टन जोस बटलर हैं. (Photo- PCB Twitter)

2005 साली इंग्लंडने शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळच्या दौऱ्यात इंग्लंड संघाने 3 कसोटी आणि 5 एकदिवसीय मालिका खेळली होती. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत पाकिस्तानने इंग्लंडला 2-0 ने तर पाच एकदिवसीय मालिका 3-2 ने जिंकली होती. England Tour of Pakistan

England set foot in Pakistan after 17 years to mark historic T20I tour

मात्र, हे लक्षात घ्या कि, तेव्हाच्या आणि आताच्या इंग्लंड संघात खूप मोठा फरक आहे. यावेळी टी-20 ची मालिका असेल, ज्यामध्ये इंग्लंडचा संघ मातब्बर मानला जातो आहे. गेल्या दौऱ्यातील स्थिती यावेळी नाही कारण पाकिस्तान संघाचाही आत्मविश्वास खालावला आहे. पाकिस्तान संघाला सध्या खेळाडूंचा खराब फॉर्म, फिटनेस आणि इतर समस्यांनी ग्रासले आहे.England Tour of Pakistan

 हालांकि, तब और अब की इंग्लैंड की टीम में फर्क है. सीरीज भी इस बार टी20 की है, जिसमें इंग्लैंड की टीम माहिर है. पिछले दौरे वाला हाल इस बार इसलिए भी नहीं है, क्योंकि पाकिस्तान की टीम का भी कॉन्फिडेंस डाउन है. वो खराब फॉर्म, खिलाड़ियों की फिटनेस और दूसरी समस्याओं से घिरी है. (Photo- PCB Twitter)

अखेर 17 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ एकदाचा पाकिस्तानात पोहोचला. आज (15 सप्टेंबर) दुपारी पाकिस्तानमधील कराची विमानतळावर इंग्लिश संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उतरले. येथून ते थेट टीम हॉटेलमध्ये गेले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून या खेळाडूंचे कराची हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.England Tour of Pakistan

England cricket team in Pakistan after 17-year hiatus

यावेळी इंग्लंड संघ पाकिस्तानमध्ये 7 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिले 4 सामने फक्त कराचीत खेळवले जातील. यानंतरचे तीन सामने लाहोरमध्ये होतील. हे सर्व सामने रात्री 8 वाजता सुरू होतील.England Tour of Pakistan

 इंग्लैंड की टीम पाकिस्तान में 7 मैचों की टी20 सीरीज खेलेगी. 20 सितंबर से 2 अक्टूबर के बीच यह मुकाबले खेले जाने हैं. इस सीरीज के शुरुआती 4 मैच कराची में ही खेले जाएंगे. इसके बाद आखिरी तीन मैच लाहौर में होंगे. सभी मैच रात 8 बजे शुरू होंगे. (Photo- PCB Twitter)

पाकिस्तान दौऱ्यासाठीचा इंग्लंड संघ यातून निवडला जाईल: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली (उपकर्णधार), हॅरी ब्रुक, सॅम कुरन, जॉर्डन कोक्स, बेन डकेट, एलेक्स हेल्स, रिचर्ड ग्लेसन, टॉम हेल्म, विल जॅक, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, ऑली स्टोन, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ल्यूक वुड आणि मार्क वुड.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ecb.co.uk/england/men/players

हे पण वाचा :

Bank of Baroda च्या ग्राहकांना आता FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षातच गुंतवणूकदारांना दिला 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न

PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, नवीन दर पहा

Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी