चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहे. सध्या सोशल मीडियावर काळीज हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुलगा तापाने फणफणत असल्यामुळे बापाने (father river crossed when the boy had fever) जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यात जाऊन नदी पार केली आणि तसाच परतही आला. हि घटना चंद्रपूरमधील आहे.
तापाने फणफणत असलेल्या चिमुकल्या पोराला घेऊन बाप पुरात (father river crossed when the boy had fever) शिरला आणि पोरावर उपचार करून सुखरूप परतसुद्धा आला. गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहिवासी असलेल्या श्यामराव पत्रूजी गिनघरे यांच्यावर ही वेळ आली मात्र बाप यातही धीराने उभा (father river crossed when the boy had fever) राहिला. गावात नीट आरोग्य सुविधा नाही. त्यात नदी, नाल्यांना पूर आला अशातच आजारी मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरातून मार्ग काढीत उपचार करण्यासाठी दुसऱ्या गावाला घेऊन गेला.
तापाने फणफणत असलेल्या लेकासाठी बापाने पुरातून काढला रस्ता pic.twitter.com/tXmBS7TCHB
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 14, 2022
चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सूरू आहे. यामुळे वर्धा, वैनगंगा नदीला पूर आला. महाराष्ट्राच्या शेवटचा टोकावर असलेले पोडसा हे गाव वर्धा नदीचा काठावर वसले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे गावाला बेटाचं स्वरूप आलं आहे. गावातील श्यामराव पत्रूजी गिनघरे यांच्या मुलगा कार्तिक याला ताप आला. तो तापाने फणफणत होता. पोडसा गावामध्ये गावात आरोग्य सुविधा नसल्याने श्यामराव पत्रूजी गिनघरे यांनी आपल्या मुलासाठी (father river crossed when the boy had fever) पाण्यातून मार्ग काढत आपल्या मुलाला उपचारासाठी दुसऱ्या गावात नेले.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर