धक्कादायक! चंद्रपूरमध्ये 41 पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा; 9 जणांची प्रकृती गंभीर

Food Poisoning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या एक-दीड महिन्यात राज्यातील विविध भागांमधून लोकांना विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा चंद्रपूरमधील (Chandrapur) 41 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. या सर्व पोलिसांना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, यातील काही जणांना प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु यातील … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात सोन्याच्या खाणी; मुख्यमंत्र्यांची माहिती

eknath shinde on gold mines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल असेही त्यांनी म्हंटल. मुंबईत केंद्र सरकारच्या वतीने वाणिज्यिक कोळशाच्या खाणींचा लिलाव व खाण क्षेत्रातील संधी या विषयावरील … Read more

अनैतिक संबंधातून नवऱ्याचा काटा काढला; पण ‘त्या’ कॉल रेकॉर्डिंग मुळे….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडली आहे . मात्र मोबाइल मधील कॉल रेकॉर्डिंग मुळे तब्बल ३ महिन्यांनी या खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी रंजना रामटेके (वय ५० वर्षे) आणि प्रियकर मुकेश त्रिवेदी (वय ४८ वर्ष) याना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

चंद्रपूर हादरलं! जेलमधून पॅरोलवर सुटलेल्या तरुणाची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या

Murder

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन गटातील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. या तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून शीर धडावेगळे (Murder) करण्यात आले आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ … Read more

हत्येसह 11 गंभीर गुन्हे असणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाने भाजपात केला प्रवेश

Ajay Sarkar

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सरकार या दोन्ही गटांमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. यामध्ये आता चंद्रपूरमध्ये हत्या-दंगलीच्या गुन्ह्यातील माजी नगरसेवकाने (Ajay Sarkar) भाजपात प्रवेश केल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कॅबिनेटमंत्री सुधीर … Read more

37 प्रकारच्या जल योगासनांचं 37 मिनिटात सादरीकरण, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

jal yogasana

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर येथील प्रसिद्ध जलयोग (jal yogasana) साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे. कृष्णाजी नागपुरे हे जलयोग (jal yogasana) करणारे सर्वाधिक वयस्कर व्यक्ती आहेत. नागपुरे यांचं वय 85 वर्ष असून गेल्या 70 वर्षांपासून ते जलयोग (jal yogasana) प्रसाराचं काम करत आहेत. आज त्यांनी 37 प्रकारच्या … Read more

मुलासाठी कायपण! विषारी नाग पोराला डसणार, तितक्यात… थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

snake attack

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – मराठीमध्ये एक म्हण आहे आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही. ती आपल्या मुलासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. सध्या याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्या मुलाचा विषारी नागावर पाय पडताच (snake attack) नागाने फणा काढला. तो साप मुलाला चावा घेणार तितक्यात आईने विद्युत गतीने मुलाला … Read more

गायीला वाचवताना भरधाव बोलेरो गाडीचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

accident

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात (accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्त्यात मध्येच आलेल्या गायीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात (accident) झाला आहे. गायीचा जीव वाचवण्याच्या नादात गाडीच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला आणि हा अपघात झाला. भरधाव बोलेरो ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात (accident) एवढा भयंकर होता की बोलेरो गाडीचा अक्षरशः … Read more

संतापजनक ! गावातील टवाळखोर पोरांनी कुत्र्याला दगडाला बांधून पाण्यात फेकले, VIDEO व्हायरल

dog was tied to a stone and thrown into the water

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – भटक्या कुत्र्याच्या शेपटीला कधी फटाके लावणे, होळीमध्ये विनाकारण कुत्र्यांना रंग लावण्याचे प्रकार आजपर्यंत तुम्ही आम्ही पाहिले असतील. मात्र, चंद्रपूरमध्ये एका कुत्र्याच्या मानेला दगड बांधून पाण्यात फेकण्याचा (dog was tied to a stone and thrown into the water) संतापजनक प्रकार घडला आहे. सुदैवाने यामध्ये त्या कुत्र्याचे प्राण वाचले आहेत. ही घटना … Read more

तापाने फणफणत असलेल्या लेकासाठी बापाने पुरातून काढला रस्ता

father river crossed when the boy had fever

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहे. सध्या सोशल मीडियावर काळीज हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुलगा तापाने फणफणत असल्यामुळे बापाने (father river crossed when the boy had fever) जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यात जाऊन नदी पार केली आणि तसाच परतही … Read more