Flipkart Big Diwali Sale : स्वस्तात मस्त मोबाईल हवाय?? पहा 10 हजारांपेक्षा कमी किंमतीतील 5 स्मार्टफोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिवाळीचे (Flipkart Big Diwali Sale) दिवस सुरु जर तुम्ही स्वस्तात मस्त असा नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला फ्लिपकार्ट वर अगदी परवडेल अशा बजेटमध्ये मोबाईल मिळून जाईल. दिवाळीनिमित्त फ्लिपकार्ट वर बिग दिवाळी सेल सुरू झाला आहे. हा सेल 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या सेल मध्ये अगदी बम्पर ऑफर मध्ये मोबाईल, TV मिळू शकतो. जर तुम्हांला 10 हजारांपेक्षा स्वस्त मोबाईल खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही मोबाईल आणि सध्या फ्लिपकार्ट वर असलेल्या ऑफर याबाबत तुम्हाला माहिती देत आहोत…

SAMSUNG Galaxy F13

1) SAMSUNG Galaxy F13-

4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज (Flipkart Big Diwali Sale) असलेल्या या मोबाईलची मूळ किंमत 14,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट च्या बिग दिवाळी सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन अवघ्या 9,499 रुपयांत मिळेल. या मोबाईलला 6.6-इंचाचा डिस्प्लेआहे. तसेच 6000mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

POCO C31

2) POCO C31 –

4 GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेल्या POCO च्या या मोबाईलची मूळ किंमत 11,999 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये (Flipkart Big Diwali Sale) तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांत मिळेल. 5000 mAh ची दमदार बॅटरी असलेल्या या मोबाईल 4 कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 6.53 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

REDMI 10

3) REDMI 10 – (Flipkart Big Diwali Sale)

Redmi च्या मोबाईलची मूळ किंमत 14,999 आहे, परंतु तुम्ही हा मोबाइल फ्लिपकार्ट वर फक्त 8,999 रुपयात खरेदी करू शकता. या मोबाईलला 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेजने हा मोबाईल सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनला 6000 mAhची दमदार बॅटरी आहे . याशिवाय फोटोग्राफी साठी मोबाइलला 50MPचा कॅमेरा देण्यात आला आहे.

MOTOROLA g22

4) MOTOROLA g22-

MOTOROLA g22 मोबाईलची किंमत 13,999 असली तरी फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 9999 रुपयांना मिळेल. या मोबाईलला 6.5 इंच डिस्प्ले देण्यात आला असून 5000mAhची दमदार बॅटरी आहे. मोबाइलला 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी साठी मोबाईल 4 कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Redmi 9A Sport

5) Redmi 9A Sport –

3 GB RAM आणि 32 GB स्टोरेज असलेल्या Redmi चा हा मोबाईल फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये (Flipkart Big Diwali Sale) फक्त 7,612 रुपयांना मिळेल. हा मोबाइल खरेदी करणं SBI क्रेडिट कार्ड वर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा मिळेल. या मोबाईलला 6.53 इंचाचा डिस्प्ले असून 5000mAh ची बॅटरी आहे. स्मार्टफोनला 13 MP चा मुख्य कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

थेट फ्लिपकार्ट वर मोबाईल खरेदीसाठी – CLICK HERE

हे पण वाचा :

WhatsApp वर लवकरच मिळणार हे 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या

Pixel 7 Pro : Google चा दमदार मोबाईल बाजारात घालणार धुमाकूळ; 50 MP कॅमेरा अन् बरंच काही

Oppo A17 : 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी; Oppo ने लॉन्च केला बजेट स्मार्टफोन

Moto G72 : Motorola ने लॉन्च केला 108 MP कॅमेराचा दमदार स्मार्टफोन; पहा किंमत