दिल्ली | कोरोनो विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. चीन च्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोनाने आता जगातील २ लाखांहून अधिक जणांना शिकार बनवले आहे. फ्रान्स मध्ये मागील २४ तासांत ११२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
फ्रान्समधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ५६२ वर पोहोचली आहे. तसेच फ्रान्समध्ये मागील २४ तासांत कोरोनाचे १८४७ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे फ्रान्समधील कोरोना बाधितांचा आकडा १४,४५९ वर पोहोचला आहे.
France reports 112 more #COVID19 related deaths in 24 hours, death toll rises to 562: AFP news agency
— ANI (@ANI) March 21, 2020
भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे एकुण ३१४ रुग्ण सापडले आहेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर
बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर
धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास
लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!
पुण्याहून गावाकडे जाणार्यांची राष्ट्रीय महामार्गावर रिघ; गर्दी टाळण्यासाठी टोलमाफ होणार का?