जेव्हा मैत्रिणींच्या भावांसोबतच सेक्स करायचे आणि मग … ! पॉर्न अभिनेत्रीने आयुष्याशी संबंधित रहस्ये केली उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या जुन्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली आहेत. पॉर्न अभिनेत्री मिया खलिफा हिने देखील सांगितले की, ती जेव्हा पोर्न इंडस्ट्रीशी संबंधित होती तेव्हा लोकं तिच्याकडे कशा नजरेने पाहत असत आणि त्यावेळी तिला कसे वाटत असे. आता आणखी एका सुप्रसिद्ध पोर्न अभिनेत्रीने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गुपिते लोकांसमोर उघड केली आहेत, त्यापैकी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिने तिच्या मैत्रिणींच्या भावांसोबतच सेक्स केला होता. जेव्हा तिच्या मैत्रिणींना हे कळले तेव्हा त्यांनी एक एक करून आपली मैत्री तोडण्यास सुरुवात केली.

25 वर्षीय एबेला डेंजर पॉर्न चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक एडल्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच, एबेलाने बार स्टूल स्पोर्ट्स डिजिटल मीडिया कंपनीचे यूट्यूब चॅनेल आंसर द इंटरनेटवर सार्वजनिक प्रश्नांना उत्तरे दिली. एका माणसाने तिला विचारले की,” जर एखादा माणूस डेटिंग अ‍ॅप टिंडरवर त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या बहिणीशी मॅच होत असेल तर त्याने त्या नातेसंबंधात पुढे जावे का?” या प्रश्नाला उत्तर देताना एबेला म्हणाली, “जर असे घडले तर तुम्ही निश्चितपणे पुढे जायला हवे कारण बेस्ट फ्रेंडची बहीण सुद्धा तुमच्याशी संबंध ठेऊ इच्छिते. त्यामुळे यात तुमचा दोष नाही. फक्त तुमच्या मित्राला याबद्दल सांगू नका.” या प्रश्नाचे उत्तर देताना, एबेलाने तिच्या आयुष्याशी संबंधित एक रहस्य उघड केले ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

एबेलाने सांगितले की,” ती तिच्या बेस्ट फ्रेंड्सच्या भावांसोबत सेक्स करत असे. मैत्रिणींच्या भावांना यात कोणतीही अडचण नव्हती, परंतु तीच्या मैत्रिणींनी तिच्यावरील विश्वास गमावला, ज्यामुळे त्यांनी एबेलाशी असलेली आपली मैत्री तोडली.” एबेलाच्या या कृत्यामुळे, तिच्या बऱ्याच मैत्रिणी तिच्याशी पुढे बोलू शकल्या नाहीत. तथापि, एबेला म्हणते की,” तिला याबाबत अजिबात खंत नाही.” एबेलाने असेही सांगितले की,” तिने एकदा एका मुलीशी मैत्री केली होती कारण तिला तिचा भाऊ आवडला होता आणि तिला त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवायचे होते. यानंतर, जेव्हा तिने आपल्या मैत्रिणीला तिचा अनुभव सांगितला, तेव्हा मैत्रिणीने तिच्याशी बोलणे बंद केले.