धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची ब्रँड ॲम्बेसेडर बनली कॅटरिना कैफ

MS Dhoni Katrina Kaif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा म्हंटल जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL कडे क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. त्यातच आता आयपीएल सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्टनुसार, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) हिची चेन्नई सुपर किंग्सच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी निवड होऊ शकते. असं झाल्यास … Read more

Glenn Maxwell Century : WI विरुद्धच्या T-20 सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचे वादळी शतक; सूर्यकुमारला टाकलं मागे

Glenn Maxwell Century T20

Glenn Maxwell Century : वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात स्टार ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल याने वादळी शतक ठोकले आहे. मॅक्सवेलने 50 बॉलमध्ये शतक झळकावत मेदानाच्या चारही बाजूनी चौफेर टोलेबाजी केली. मॅक्सवेलने ५५ चेंडूत १२० धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या टी 20 कारकिर्दीतील हे पाचवं शतक ठरलंय. या शतकानंतर मॅक्सवेलने भारताच्या सूर्यकुमार यादवला शंतकांच्या … Read more

IND vs AUS U19 WC Final : भारत विरुद्व ऑस्ट्रेलिया U19 वर्ल्डकप अंतिम सामना Live कुठे पहाल?? पहा संपूर्ण डिटेल्स

IND vs AUS U19 WC Final

IND vs AUS U19 WC Final : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज भारत विरुद्व ऑस्ट्रेलिया मध्ये अंडर 9 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे . दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर हा मुकाबला होणार असून वर्ल्डकप वर कोणता संघ आपलं नाव कॉर्नर याकडे सर्वांचे लक्ष्य असेल,. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ … Read more

IPL 2024 : RCB च्या चाहत्यांना खुशखबर!! AB डीव्हिलियर्स संघात पुन्हा सामील होणार?

IPL 2024 AB de Villiers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता असून 26 मे रोजी अंतिम सामना होऊ शकतो. त्यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. आयपीएल मध्ये RCB म्हणजे रॉयल चॅलेंजर बंगळुरूला सपोर्ट करणारे चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आयपीएलच्या १६ वर्षाच्या इतिहासात RCB ने … Read more

One Day Cricket मॅच 40 ओव्हरची करा; ॲरॉन फिंचचा सल्ला

One Day Cricket Aaron Finch

One Day Cricket : क्रिकेट हा खेळ जगातील अनेक देशांमध्ये खेळला जातो. यामध्ये त दिवसांचा कसोटी सामना, ५० षटकांचा एकदिवसीय सामना आणि २० ओव्हरची T २० मॅच असे ३ फॉरमॅट आहेत. बदलत्या जगानुसार आजकल T २० मॅचला प्रेक्षकांची जास्त पसंती पाहायला मिळते तर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट पाहणे प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटते. त्यामुळे अलीकडच्या काळात वन … Read more

Mohammed Shami on Retirement : मोहम्मद शमीची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला की..

Mohammed Shami on Retirement

Mohammed Shami on Retirement : भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीचे देशभरात करोडो चाहते आहेत. नुकत्याच भारतात पार पडलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत शमीने दमदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारून दिली होती. मात्र त्यानंतर शमी दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. शमीच्या घोट्याला दुखापत झाली असून तो या समस्येने त्रस्त आहे. याच दरम्यान, त्याला त्याच्या … Read more

Best Indian Cricket Captain : विराट, रोहित की धोनी? बेस्ट कॅप्टन कोण? शमीने घेतलं ‘हे’ नाव

Best Indian Cricket Captain

Best Indian Cricket Captain । भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) त्याच्या आवडत्या कर्णधाराचे नाव सांगितलं आहे. मोहम्मद शमी विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या तिन्ही कर्णधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे यांच्यापैकी कोणता कर्णधार सर्वोत्तम आहे असा प्रश्न त्याला एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात विचारला होता. यावेळी शमीने तिन्ही कर्णधारांची वेगवेगळी स्टाईल … Read more

भारतातील ‘या’ प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलले

SCA Stadium Name Changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. यातील पहिले २ सामने पार पडले असून दोन्ही संघानी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. आता या सिरीज मधील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारी पासून राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (SCA Stadium) होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी स्टेडियमचे नाव बदलण्यात येणार आहे. … Read more

IND Vs ENG Test : दुसऱ्या कसोटीत भारताचा 106 धावांनी विजय; मालिकेत 1-1 बरोबरी

IND Vs ENG Test result

IND Vs ENG Test : इंग्लडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आजच्या चौथ्या दिवशीच इंग्लडच्या संघाला ऑल आऊट करत भारताने विशाखापट्टणन कसोटी आपल्या खिशात घातली. भारतीय फिरकीपटू आणि तेज गोलंदाजी समोर इंग्लडच्या फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले आणि भारताने अतिशय गरजेचा असा विजय मिळवला. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात … Read more

Rohit Sharma : अँडरसनचा स्विंग अन रोहित क्लीन बोल्ड; व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma Bold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्व इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाला आज सुरुवात झाली. इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत गुंडाळल्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरु झाला. परंतु सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पहिल्या डावातील द्विशतकवीर यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. इंग्लंडचा स्टार जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने दोघांना पॅव्हेलियन मध्ये माघारी पाठवले. यशस्वी … Read more