IPL 2020 ची तारीख ठरली? या महिन्यात स्पर्धा घेण्याचा BCCI चा प्लॅन

मुंबई । यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे BCCI ने IPL 2020 चे आयोजन करण्यासाठी नियोजन सुरू केले असल्याची माहिती मिळत आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन करण्यासाठी वेळ मिळू शकेल. आजच (मंगळवारी) … Read more

कोरोनामुळं T20 World Cupच्या आयोजनातून ऑस्ट्रेलिया एक्झिट घेण्याच्या विचारात

मेलबर्न । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत टी-२० विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करण्याबद्दल बोर्डाच्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता ऑस्ट्रेलियातील T20 World Cup 2020 चे आयोजन … Read more

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर शोएब अख्तरचं भावुक ट्विट, म्हणाला..

इस्लामाबाद । अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं रविवारी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येवर बॉलिवूडबरोबर क्रिकेट जगतातील व्यक्तींनीही हळहळ व्यक्त केली. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचाही समावेश आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर शोएब अख्तरही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. ”एका अत्यंत मौल्यवान व्यक्तीला आपण साऱ्यांनी गमावलं हे ऐकून खूपच वाईट वाटलं. महेंद्रसिंग धोनी चित्रपटात … Read more

”अशी वेळ कोणावरही न यावी”– हरभजन सिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हा गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. प्रत्येक वर्षी IPL मध्ये दमदार कामगिरी करूनही हरभजन सिंगला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवणे शक्य झाले नाही. हरभजनचा माजी सहकारी आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या युवराज सिंगने गेल्या वर्षीच निवृत्ती स्वीकारली आहे. तसेच त्याला निरोपाचा सामना खेळण्याची … Read more

धोनीला आठवतोय सुशांत सोबत घालवलेला काळ

मुंबई । अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं रविवारी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येवर बॉलिवूडबरोबर क्रिकेट जगतातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली. यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा देखील समावेश आहे. याबाबत माहिती धोनीच्या मॅनेजर अरूण पांडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. सुशांत केवळ ३४ वर्षांचा होता. त्याच्या जाण्याचा शोक कसा व्यक्त करावा … Read more

३४ हे काय जाण्याचं वय नाही; सुशांतच्या आत्महत्येवर पाकिस्तानी क्रिकेटरचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाॅलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने आज त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बातमीने बाॅलीवुड अगदी सुन्न झालेलं आहे. तर अचानक सुशांत सारख्या अभिनेत्यानं आत्महत्या करण्याचा टोकाची निर्णय का घेतला असा प्रश्न त्याच्या संपुर्ण चाहत्यावर्गाला पडलेला आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंह … Read more

अँटी डोपिंग संस्था ‘नाडा’ने पुजारा, जडेजा, केएल राहुलसह ५ क्रिकेटपटूंना बजावली नोटीस

नवी दिल्ली । देशात लॉकडाऊन असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ५ क्रिकेटपटूच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल माहिती न दिल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था अर्थात नाडाने संबंधित खेळाडूंना नोटीस बजावली आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, रविंद्र जडेजा या पुरुष खेळाडूंसह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समावेश असलेल्या या … Read more

शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण; गौतम गंभीर म्हणाला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आफ्रिदी पाकिस्तानातील अनेक गरजू व्यक्तींना मदत करत होता. तसेच आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारता विरोधी केलेल्या वक्तव्यांमुळेही चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या प्रत्येक वक्तव्याला भारताचा … Read more

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला झाली कोरोनाची बाधा

इस्लामाबाद । पाकिस्तानात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूला याची लागण झाली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द आफ्रिदीने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. ”गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली आहे. मला फार वेदना होत असून, दुर्दैवानं कोरोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची … Read more

जुलै-ऑगस्टमध्येही क्रिकेट बंदच! टीम इंडियाचे ‘हे’ आगामी २ दौरे रद्द

मुंबई । कोरोना संसर्गाचा धोका पाहता टीम इंडिया श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचे आज (शुक्रवारी) BCCIने जाहीर केले. भारतीय क्रिकेट टीम २४ जून जूनपासून श्रीलंका दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी २० मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे दोन्ही दौरे लांबणीवर टाकण्यात … Read more