education loan : ‘या’ बँकामध्ये कमी व्याजदराने मिळेल शैक्षणिक कर्ज !!!

Repo Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । education loan : प्रत्येकाला आयुष्यात काही ना बनायचे असते. त्यासाठी प्रत्येकजण उच्च शिक्षण घेण्यासाठी धडपडत असतो. पैशांच्या अडचणींमुळे ते शक्य होत नाहीत. मात्र यासाठी बँकाकडून कर्ज देखील घेता येईल. काही सरकारी बँकादेखील 20 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर कमी व्याजदर देतात. तसेच या बँकांमध्ये कर्ज परतफेडीसाठी 7 वर्षांचा कालावधी देखील मिळत आहे. जर आपल्यालाही उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर कोणती बँक सर्वात कमी व्याजदर देत आहेत हे जाणून घ्या…

Education Loan - Meaning, Benefits, Process | IDFC FIRST Bank

SBI- SBI चा व्याजदर 7.25 टक्के आहे. यासाठी तुम्हाला 30,340 रुपयांचा EMI भरावा लागेल.

बँक ऑफ बडोदा- बँक ऑफ बडोदाकडून 7.15 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.

बँक ऑफ इंडिया- SBI प्रमाणेच, याचा देखील व्याज दर 7.25 टक्के आहे आणि यासाठी 30,340 रुपये EMI भरावा लागेल. education loan

सेंट्रल बँक ऑफ इंडिया- या बँकेचा व्याजदर 6.85 टक्के आहे. यामध्ये 7 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसाठी दरमहा 30,039 रुपये EMI भरावा लागेल.

Education Loan - Dombivli Nagari Sahakari Bank Ltd.

IDBI बँक- या बँकेकडून 6.75 टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे. तर यामध्ये 20 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 7 वर्षे मिळतील. म्हणजेच त्याचा EMI 29,942 रुपये असेल. education loan

इंडियन बँक – या बँकेचा व्याज दर 6.9 टक्के आहे यासाठी 30,088 रुपये EMI भरावा लागेल. education loan

युनियन बँक- या कर्जावरील व्याजदर 7 टक्के आहे. 7 वर्षांच्या कालावधीसाठीचा EMI 30,185 रुपये असेल.

इंडियन ओव्हरसीज बँक- या बँकेचा देखील व्याज दर फक्त 7.25 टक्के आहे. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 7 वर्षे आहे.

कॅनरा बँक – ही बँक या सर्वांपेक्षा 7.30 टक्के व्याजदराने कर्ज देते. जर येथून कर्ज घेतले तर 30,480 रुपये EMI भरावे लागेल. education loan

Do's and dont's while taking education loan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://bankbazaar.com

हे पण वाचा :

Ration Card मध्ये घरातील नवीन सदस्याचे नाव नोंदवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

RBI ने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या ‘हे’ जाणून घ्या

RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ, आता EMI साठी द्यावे लागणार जास्त पैसे

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण !!! नवीन भाव तपासा

e-PAN Card : आता अवघ्या काही मिनिटांत डाउनलोड करता येईल e-PAN Card, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या