Gk question Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या जातीचे आहेत? असेच महत्वाचे प्रश्न सविस्तर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gk question Marathi : कोणताही व्यक्ती हा ज्ञानाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या तुमच्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो.

कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : नोटांवर गांधीजींचा फोटो कधीपासून सुरु झाला?
उत्तर : नोटांवर गांधीजींचा फोटो १९९६ पासून सुरु झाला.

प्रश्न : vivo कोणत्या देशाची कंपनी आहे?
उत्तर : vivo ही ‘चीन’ देशाची कंपनी आहे.

प्रश्न : ताजमहलमध्ये एकूण किती खोल्या आहेत?
उत्तर : ताजमहलमध्ये एकूण ‘१२०’ खोल्या आहेत.

प्रश्न : चंद्रावर पोहोचायला किती दिवस लागतात?
उत्तर : चंद्रावर पोहोचायला एकूण ‘३’ दिवस लागतात.

प्रश्न : भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
उत्तर : भारतातील सर्वात मोठे राज्य ‘राजस्थान’ आहे.

प्रश्न : विमानाचा अविष्कार कोणत्या देशात झाला होता?
उत्तर : विमानाचा अविष्कार ‘अमेरिका’ देशात झाला होता.

प्रश्न : सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे?
उत्तर : सुवर्ण मंदिर ‘अमृतसर’ शहरात आहे.

प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या जातीचे आहेत?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘तेली’ जातीचे आहेत.