Gk question Marathi: सर्वप्रथम इंटरनेटचा वापर कोणत्या देशाने केला होता? असेच मनोरंजक प्रश्न व उत्तरे सविस्तर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Interesting Gk question : सध्या तुम्ह्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी  फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो.

कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : रॉयल एनफिल्ड कोणत्या देशाची कंपनी आहे?
उत्तर : रॉयल एनफिल्ड ही कंपनी भारत देशाची आहे.

प्रश्न : फ्रिजचे पाणी पिल्याने कोणता आजार होतो?
उत्तर : फ्रिजचे पाणी पिल्याने कब्ज आजार होतो.

प्रश्न : प्रधानमंत्री यांना कोणामार्फत शपथ दिली जाते?
उत्तर : राष्ट्रपती यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांना शपत दिली जाते.

प्रश्न : भारतातील कोणते राज्य हे गरीब आहे?
उत्तर : बिहार हे भारतातील सर्वात गरीब राज्य आहे.

प्रश्न : माणसाच्या एका डोळ्याचे वजन किती असते?
उत्तर : माणसाच्या एका डोळ्याचे वजन ८ ग्रॅम असते.

प्रश्न : कोणता जीव पाणी पिताच मरून जातो?
उत्तर : कांगारू रेट हा पाणी पिताच मरून जातो.

प्रश्न : सर्वप्रथम इंटरनेटचा वापर कोणत्या देशाने केला होता?
उत्तर : अमेरिका या देशाने सर्वप्रथम इंटरनेटचा वापर केला होता.

प्रश्न : कोणत्या व्यक्तीच्या कारला नंबरप्लेट नसते?
उत्तर : राष्ट्रपती यांच्या कारला नंबरप्लेट नसते.