Gk question Marathi : जर तुम्हाला मनोरंजक प्रश्न जाणून घ्यायला आवडत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही मनोरंजक प्रश्न घेऊन आलो जे तुमचे सामान्य ज्ञान वाढवतील. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो.
दरम्यान, चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : सर्वात जास्त पाणी कोणत्या देशात आहे?
उत्तर : ब्राझील या देशात सर्वात जास्त पाणी आहे.
प्रश्न : मुळ्याची भाजी खाल्यान्ने कोणता आजार बरा होतो?
उत्तर : मुळ्याची भाजी खाल्यान्ने डायबिटीज आजार बरा होतो.
प्रश्न : कोणत्या देशात एकही मच्छर नाही?
उत्तर : फ्रान्स देशात एकही मच्छर नाही.
प्रश्न : भारतात सर्वप्रथम सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वप्रथम सूर्य उगवतो.
प्रश्न : खोटे बोलताना शरीराचा कोणता अंग गरम होतो?
उत्तर : खोटे बोलताना नाक गरम होते.
प्रश्न : कोणत्या देशात मांजरीची पूजा केली जाते?
उत्तर : इजिप्त देशात मांजरीची पूजा केली जाते.
प्रश्न : कोणत्या पक्षाचे अंडे सर्वात मोठे असते?
उत्तर : शहामृग या पक्षाचे अंडे सर्वात मोठे असते.
प्रश्न : कोणते फळ पिकायला दोन वर्ष लागतात?
उत्तर : अननस हे फळ पिकायला दोन वर्ष लागतात.