Gold Price : सोन्याच्या दरात होत आहेत सातत्याने चढ-उतार, आजची किंमत येथे पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने-चांदी खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. दुसरीकडे, काल सोन्याचा दर 0.18 टक्क्यांनी घसरला होता. या घसरणीनंतर सोन्याचे दर 48,000 पर्यंत खाली आले.

आजचा ट्रेडिंग तेजीत आहे
आज सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 0.11 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे, तर चांदी 0.27 च्या वाढीसह ट्रेड करत आहे.

सोन्या-चांदीचे दर तपासा
आज, फेब्रुवारीतील डिलिव्हरीसाठी MCX सोने 0.11 टक्क्यांनी घसरून 47,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 62,330 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,560 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,750 रुपये
पुणे – 46,040 रुपये
नागपूर – 46,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -48,750 रुपये
पुणे – 48,560 रुपये
नागपूर -48,750 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4605.00 Rs 4636.00 0.669 %⌃
8 GRAM Rs 36840 Rs 37088 0.669 %⌃
10 GRAM Rs 46050 Rs 46360 0.669 %⌃
100 GRAM Rs 460500 Rs 463600 0.669 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4857.00 Rs 4888.00 0.634 %⌃
8 GRAM Rs 38856 Rs 39104 0.634 %⌃
10 GRAM Rs 48570 Rs 48880 0.634 %⌃
100 GRAM Rs 485700 Rs 488800 0.634 %⌃

Leave a Comment