Gold Price: सोने महागले तर चांदीही वाढली, आजचे दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सराफा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. दुसरीकडे चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीही महागली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी वाढला आहे. चांदी 0.12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.

सोन्याची किंमत जाणून घ्या
फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी वाढून 48,087 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत आहे.

चांदीची किंमत
आज सराफा बाजारात चांदीचा भाव वाढत आहे. आज चांदीचा भाव 0.12 टक्क्यांनी वाढून 61,880 रुपये किलो झाला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,980 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,400रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,400 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,400 रुपये
पुणे – 46,450 रुपये
नागपूर – 47,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -48,400 रुपये
पुणे – 49,980 रुपये
नागपूर – 400 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4646.00 Rs 4680.00 0.726 %⌃
8 GRAM Rs 37168 Rs 37440 0.726 %⌃
10 GRAM Rs 46460 Rs 46800 0.726 %⌃
100 GRAM Rs 464600 Rs 468000 0.726 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4899.00 Rs 4980.00 1.627 %⌃
8 GRAM Rs 39192 Rs 39840 1.627 %⌃
10 GRAM Rs 48990 Rs 49800 1.627 %⌃
100 GRAM Rs 489900 Rs 498000 1.627 %⌃

Leave a Comment