Gold Price – लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदी करणार असाल तर आजची किंमत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने लोकं मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजकाल सोने त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा स्वस्त झाले आहे.

3 डिसेंबर रोजी, इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,544 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जे गेल्या वर्षीच्या 56,000 च्या विक्रमी उच्च पातळीपेक्षा सुमारे 8,000 रुपये कमी आहे. त्याच वेळी, चांदीची आजची किंमत 61,296 रुपये प्रति किलो आहे. कोरोनाच्या नवीन प्रकार Omicron च्या दहशतीमुळे सोन्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,860 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,440 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,440 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,440 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,440 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,440 रुपये
पुणे – 45,610 रुपये
नागपूर – 46,440 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -47,440 रुपये
पुणे – 48,860 रुपये
नागपूर – 47,440 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4562.00 Rs 4582.00 0.436 %⌃
8 GRAM Rs 36496 Rs 36656 0.436 %⌃
10 GRAM Rs 45620 Rs 45820 0.436 %⌃
100 GRAM Rs 456200 Rs 458200 0.436 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4887.00 Rs 4907.00 0.408 %⌃
8 GRAM Rs 39096 Rs 39256 0.408 %⌃
10 GRAM Rs 48870 Rs 49070 0.408 %⌃
100 GRAM Rs 488700 Rs 490700 0.408 %⌃

 

Leave a Comment