Gold Price : स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, आजची किंमत तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आजच्या व्यवहारात चांदी 0.09 टक्क्यांनी घसरून 62,460 रुपये प्रति किलोवर आहे.

सोने 8,195 रुपयांनी स्वस्त होत आहे
2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स MCX वर सोने 48,005 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,195 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोन्या-चांदीचा भाव
ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठीचे सोने आज 0.17 टक्क्यांनी घसरून 48,005 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 62,460 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेडिंग करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,880 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,190 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,190 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,190 रुपये
पुणे – 46,360 रुपये
नागपूर – 47,190 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -48,190 रुपये
पुणे – 48,880 रुपये
नागपूर -48190 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4637.00 Rs 4641.00 0.086 %⌃
8 GRAM Rs 37096 Rs 37128 0.086 %⌃
10 GRAM Rs 46370 Rs 46410 0.086 %⌃
100 GRAM Rs 463700 Rs 464100 0.086 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4889.00 Rs 4894.00 0.102 %⌃
8 GRAM Rs 39112 Rs 39152 0.102 %⌃
10 GRAM Rs 48890 Rs 48940 0.102 %⌃
100 GRAM Rs 488900 Rs 489400 0.102 %⌃

Leave a Comment