हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आज सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. मात्र, फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. सलग दोन दिवस चढ-उतार केल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर पिवळ्या धातूच्या कींमतीत शुक्रवारी वीकेंडच्या ट्रेडिंगमध्ये नफा वसुली झाली. मात्र, 46,603 च्या स्तरावर संपल्यानंतर, MCX वर आज सोन्याचा भाव गेल्या शुक्रवारच्या बंदच्या 48,189 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तुलनेत 414 रुपये जास्त आहे.
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, बाजाराने बॉन्ड टेपरिंग होत गेलेल्या फेडची कठोर भूमिका आधीच कमी केल्यामुळे सोन्यात अजूनही तेजी आहे. MCX वर सोन्याचा सध्याचा भाव पुढील पंधरवड्यात 48,603 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 49,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊ शकतो.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,800 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,690 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,690 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,690 रुपये
पुणे – 46,800 रुपये
नागपूर – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -48,690 रुपये
पुणे – 49,800 रुपये
नागपूर – 48,690 रुपये
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4680.00 | Rs 4680.00 | 0 % |
8 GRAM | Rs 37440 | Rs 37440 | 0 % |
10 GRAM | Rs 46800 | Rs 46800 | 0 % |
100 GRAM | Rs 468000 | Rs 468000 | 0 % |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4980.00 | Rs 4980.00 | 0 % |
8 GRAM | Rs 39840 | Rs 39840 | 0 % |
10 GRAM | Rs 49800 | Rs 49800 | 0 % |
100 GRAM | Rs 498000 | Rs 498000 | 0 % |