Gold Price Today: सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? तर आजचे भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सलग दोन दिवस सोन्या-चांदीचे भाव घसरल्यानंतर आज ग्राहकांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. कारण शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना खरेदी करताना खिशाचा देखील विचार करावा लागणार आहे. सध्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये अनेक वरायटीज आल्या आहेत. अशातच मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे.

शुक्रवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,950 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. यापूर्वी सोन्याचे भाव एकपटीने कमी झाले होते.

Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,700 रुपये
मुंबई – 57,700 रुपये
नागपूर – 57,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,950 रूपये
मुंबई – 62,950 रूपये
नागपूर – 62,950 रूपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

शुक्रवारी, चांदीच्या किमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 760 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,600 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,000 अशी आहे. यात पुढील काही दिवस सोन्या-चांदीचे भाव वाढलेले राहतील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.