Gold Price Today: सोने-चांदीच्या किमतीत मोठा बदल; पहा आजचे भाव काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| फेब्रुवारी महिना सुरू झाला की लग्नसराईला देखील सुरुवात होते. अशा काळातच सराफ बाजारामध्ये सोने खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येते. मात्र, सोने चांदी खरेदीच्या सिझनमध्येच सोन्याचे भाव वाढले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सलग सोन्याच्या किमती घसरल्या (Gold Price Today) होत्या. तसेच चांदीच्या भावात देखील घसरण झाली होती. आता मात्र सोन्यासह चांदीचे भाव देखील वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे भाव तपासून घ्या.

शनिवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,200 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,400 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,200 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. सध्या सोन्याचे हेच भाव स्थानिक पातळीवर देखील व्यवहार करत आहेत.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,200 रुपये
मुंबई – 57,200 रुपये
नागपूर – 57,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,400 रूपये
मुंबई – 62,400 रूपये
नागपूर – 62,400 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज फक्त सोन्याचेच नव्हे तर चांदीचे भाव (Gold Price Today) देखील वाढले आहेत. शनिवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 765 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,650 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,500 रूपये अशी आहे. म्हणजेच चांदीच्या किमतींमध्ये +9, +90, +900, रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना पुन्हा एकदा सोन्या चांदीचे हे भाव कमी होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.