Gold Price Today: सोन्याचा भाव घसरला, चांदीच्या दरात उसळी; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| एखादा शुभ मुहूर्त पाहून सोने खरेदी करण्यावर भारतीय लोक जास्त भर देतात. या नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक सण समारंभ आल्यामुळे ग्राहकांची सराफ बाजारात लगबग दिसून येत आहे. आनंदाची बाब म्हणजे सण समारंभाच्या काळातच सोन्या चांदीचे भाव घसरले आहेत. आज 25 जानेवारी रोजी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीचे भाव वाढले आहेत.

शुक्रवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,950 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना हे भाव उतरेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,700 रुपये
मुंबई – 57,700 रुपये
नागपूर – 57,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,950 रूपये
मुंबई – 62,950 रूपये
नागपूर – 62,950 रूपये

Gold Price Today

चांदीचे भाव

गुरुवारी चांदीच्या भागात वाढ झाली आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 760 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,600 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,000 अशी आहे. यापूर्वी सोन्याऐवजी चांदीच्या किमती घसरल्या होत्या. त्यामुळे चांदीच्या दागिन्यांसाठी जास्त मागणी करण्यात येते. मात्र आता सोन्याचे भाव कमी झाले असून चांदी वाढली आहे.