Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीमध्ये मात्र वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी एक आठवड्यानंतर सोन्याचे भाव उतरले आहेत. आज सोने 62 हजारांनीच व्यवहार करत असले तरी या किंमतीत किंचीत घसरण झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्डन चान्स आहे. चला तर मग जाणून घेऊयात आजचे सोन्या चांदीचे भाव…

Good Returns नुसार आज, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,200 रुपयांनी (Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,400 रू. असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,200 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज सोन्याचे भाव उतरल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची लगबग दिसून येत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,200 रुपये
मुंबई – 57,200 रुपये
नागपूर – 57,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,400 रूपये
मुंबई – 62,400 रूपये
नागपूर – 62,400 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

दुसरीकडे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीचे भाव (Gold Price Today)वाढले आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 756 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,560 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 75,600 रुपयांनी सुरू आहे. यामुळे आज ताजी खरेदी करणे ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेले आहे.

प्लॅटिनमची किंमत

आनंदाची बातमी म्हणजे, चांदीसोबत प्लॅटिनमच्या किमती देखील घसरले आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,140 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,41,400 असा सुरू आहे. या कारणामुळे सध्या सराफ बाजारात चांदीपेक्षा सोने आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांची जास्त मागणी केली जात आहे.