हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदा बाजारात आज (16 नोव्हेंबर रोजी) सोने-चांदी ग्रीन मार्क मध्ये ट्रेड करताना दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीची किंमत रेड मार्क वर आहे. आज MCX वर सोन्याचा भाव 0.54 टक्क्यांनी ट्रेड करत आहे. काल सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली होती. त्याच वेळी, MCX वर आज चांदीचा द 0.37 टक्क्यांनी वाढला आहे. कालही वायदे बाजारात चांदीचा दर 1.43 टक्क्यांनी घसरून बंद झाला होता. Gold Price Today
बुधवारी फ्युचर्स मार्केटमध्ये 24 आज कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 53,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो बातमी लिहेपर्यंत 285 रुपयांनी वाढला होता. तसेच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज चांदीची किंमत 230 रुपयांनी वाढून 61,820 रुपयांवर पोहोचली आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या किंमतीत संमिश्र कल पाहायला मिळतो आहे. आज एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. सोन्याचा स्पॉट प्राईस आज 0.26 टक्क्यांनी वाढून $1,774.05 प्रति औंस झाला. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट प्राईस आज 1.82 टक्क्यांनी घसरून 22.53 डॉलर प्रति औंस झाली. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,390 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,360 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,390 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,000 रुपये
पुणे – 48,030 रुपये
नागपूर – 48,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,360 रुपये
पुणे – 52,390 रुपये
नागपूर – 52,390 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
15 Nov 2022 | ₹ 4,913 | ₹ 39,304 | ₹ 5,159 | ₹ 41,272 |
14 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
13 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
12 Nov 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
11 Nov 2022 | ₹ 4,853 | ₹ 38,824 | ₹ 5,096 | ₹ 40,768 |
10 Nov 2022 | ₹ 4,808 | ₹ 38,464 | ₹ 5,048 | ₹ 40,384 |
09 Nov 2022 | ₹ 4,808 | ₹ 38,464 | ₹ 5,048 | ₹ 40,384 |
08 Nov 2022 | ₹ 4,753 | ₹ 38,024 | ₹ 4,991 | ₹ 39,928 |
07 Nov 2022 | ₹ 4,783 | ₹ 38,264 | ₹ 5,022 | ₹ 40,176 |
06 Nov 2022 | ₹ 4,783 | ₹ 38,264 | ₹ 5,022 | ₹ 40,176 |
हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!