Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : 22 ऑगस्ट रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. आज MCX वर ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर काही वेळातच दोन्ही धातूंचे भाव घसरले. सकाळी 10.45 पर्यंत सोन्यामध्ये 162 रुपयांनी तर चांदीमध्ये 452 रुपयांनी घसरण झाली.

सोन्याचा भाव सध्या केवळ 52 हजार रुपयांच्या खाली आहे. 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत आज सलग पाचव्या सत्रात 0.31 टक्क्यांनी घसरून 51317 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आली आहे. ही एका महिन्यातील नीचांकी पातळी आहे. सोमवारी चांदीच्या दरातही घसरण आहे. बातमी लिहेपर्यंत MCX वर चांदीचा भाव 452 रुपयांनी घसरून 55,044 रुपये प्रति किलो झाला आहे. तत्पूर्वी, चांदीचा व्यवहार 55,237 रुपयांच्या पातळीवर सुरू झाला. परंतु काही काळानंतर मागील बंद किमतीपेक्षा 0.81 टक्क्यांनी घसरून ट्रेड सुरू केला. Gold Price Today

जागतिक बाजारातही आज सोने रेड मार्कवर ट्रेड करत असले तरी चांदी मात्र तेजीत आहे. सोमवारी, यूएस मार्केटमध्ये सोन्याची स्पॉट प्राईस $ 1,743.14 प्रति औंस होती. चांदीची स्पॉट प्राईस आज 0.16 टक्क्यांनी वाढून 19.03 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,930 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,960 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,930 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,600 रुपये
पुणे – 47,630 रुपये
नागपूर – 47,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,930 रुपये
पुणे – 51,960 रुपये
नागपूर – 51,960 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4783.00 Rs 4783.00 0 %
8 GRAM Rs 38264 Rs 38264 0 %
10 GRAM Rs 47830 Rs 47830 0 %
100 GRAM Rs 478300 Rs 478300 0 %

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5218.00 Rs 5218.00 0 %
8 GRAM Rs 41744 Rs 41744 0 %
10 GRAM Rs 52180 Rs 52180 0 %
100 GRAM Rs 521800 Rs 521800 0 %

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर