हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदे बाजारात आज (17 नोव्हेंबर रोजी) सोन्याची किंमत खाली आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत. MCX वर आज सोन्याची किंमत 0.25 टक्क्यांनी घसरली आहे. काल एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.59 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता. त्याच वेळी, चांदीचा दर आज 0.71 टक्क्यांनी घसरला आहे. काल वायदे बाजारात चांदीचा दरही 0.70 टक्क्यांच्या मजबूतीसह बंद झाला. Gold Price Today
गुरुवारी सकाळी 9 :10 वाजेपर्यंत वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 131 रुपयांनी घसरून 52,931 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आज, MCX वर चांदीची किंमत देखील रेड मार्कमध्ये असल्याचे दिसून येत आहे. आज चांदीचा दर 443 रुपयांनी घसरला असून तो 61,554 रुपयांवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचे भाव खाली आले आहेत. काल सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीच्या दरात घसरण झाली. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.93 टक्क्यांनी घसरून $1,764.42 प्रति औंस झाली. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीची स्पॉट प्राईस 1.36 टक्क्यांनी घसरून 21.31 डॉलर प्रति औंस झाली. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,210 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,180 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,210 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,750 रुपये
पुणे – 48,780 रुपये
नागपूर – 48,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 53,180 रुपये
पुणे – 53,210 रुपये
नागपूर – 53,210 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
16 Nov 2022 | ₹ 4,903 | ₹ 39,224 | ₹ 5,148 | ₹ 41,184 |
15 Nov 2022 | ₹ 4,913 | ₹ 39,304 | ₹ 5,159 | ₹ 41,272 |
14 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
13 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
12 Nov 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
11 Nov 2022 | ₹ 4,853 | ₹ 38,824 | ₹ 5,096 | ₹ 40,768 |
10 Nov 2022 | ₹ 4,808 | ₹ 38,464 | ₹ 5,048 | ₹ 40,384 |
09 Nov 2022 | ₹ 4,808 | ₹ 38,464 | ₹ 5,048 | ₹ 40,384 |
08 Nov 2022 | ₹ 4,753 | ₹ 38,024 | ₹ 4,991 | ₹ 39,928 |
हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!