Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचा भाव पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (गुरुवारी) सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या वाढीनंतर बुधवारी देखील सोने स्वस्त झाले. MCX वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत सुमारे 55 रुपयांनी (0.10%) घसरून 50,455 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. त्याच वेळी, आज चांदी 0.26% वाढीसह 54,170 किलोवर ट्रेड करत आहे.

काल सराफा बाजारात सोन्याचा भाव 225 रुपयांनी घसरून 50,761 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 50,986 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीची चमकही थोडी कमी झाली आणि त्याची किंमत 315 रुपयांनी घसरून 54,009 रुपये प्रति किलो झाली. गेल्या व्यवहारात चांदी 54,324 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,930 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,890 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,930 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,650 रुपये
पुणे – 46,680 रुपये
नागपूर – 46,680 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,890 रुपये
पुणे – 50,930 रुपये
नागपूर – 50,930 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4643.00 Rs 4693.00 1.065 %⌃
8 GRAM Rs 37144 Rs 37544 1.065 %⌃
10 GRAM Rs 46430 Rs 46930 1.065 %⌃
100 GRAM Rs 464300 Rs 469300 1.065 %⌃

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5065.00 Rs 5119.00 1.055 %⌃
8 GRAM Rs 40520 Rs 40952 1.055 %⌃
10 GRAM Rs 50650 Rs 51190 1.055 %⌃
100 GRAM Rs 506500 Rs 511900 1.055 %⌃

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर