Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाली. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे असे घडले आहे. MCX वर शुक्रवारी सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 96 रुपयांनी वाढून 51,365 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.आज मागणी वाढल्यामुळे सोन्यामध्ये 0.19 टक्क्यांनी वाढ झाली.

सोन्याप्रमाणेच आज चांदीही वाढली. सकाळी MCX वर चांदीचा भाव 378 रुपयांनी वाढून 62,714 रुपये प्रति किलोवर पोहोचला. आज मागणी वाढल्याने चांदीच्या दरातही 0.61 टक्क्यांची वाढ दिसून आली. जागतिक बाजारातील वाढीमुळे भारतीय बाजारपेठेतही किंमतीत वाढ झाली आहे.Gold Price Today

हे लक्षात घ्या कि, जागतिक बाजारात सोन्या-चांदीची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होऊन भाव पुन्हा वाढू लागले आहेत. सकाळी, अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.08 टक्क्यांनी वाढून $ 1,88.56 प्रति औंस झाली, तर चांदीची किंमत 0.06 टक्क्यांनी वाढली आणि त्याची स्पॉट किंमत $ 22.37 प्रति औंस झाली. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,050 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,470 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,050 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 48,100 रुपये
पुणे – 48,180 रुपये
नागपूर – 48,180 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,470 रुपये
पुणे – 52,050 रुपये
नागपूर – 52,050 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

\Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4770.00 Rs 4755.00 -0.315 %⌄
8 GRAM Rs 38160 Rs 38040 -0.315 %⌄
10 GRAM Rs 47700 Rs 47550 -0.315 %⌄
100 GRAM Rs 477000 Rs 475500 -0.315 %⌄

 

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5203.00 Rs 5187.00 -0.308 %⌄
8 GRAM Rs 41624 Rs 41496 -0.308 %⌄
10 GRAM Rs 52030 Rs 51870 -0.308 %⌄
100 GRAM Rs 520300 Rs 518700 -0.308 %⌄

 

 

 

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!

आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा

Leave a Comment