Wednesday, October 5, 2022

Buy now

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त तर चांदीच्या किंमतीत वाढ; आजचे दर पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (21 सप्टेंबर) सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत नरमाई दिसत असली तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये MCX वर सोन्याची किंमती 0.04 टक्क्यांनी घसरली आहेत. तर आज चांदी तेजीत असून तिची किंमत 0.42 टक्क्यांनी वाढली आहे.

मंगळवारी MCX वर सोन्यामध्ये 91 रुपयांनी घसरण होऊन ते 49211 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. त्याचप्रमाणे चांदीमध्येही 319 रुपयांनी घसरण होऊन ती 56,365 प्रति किलोपर्यंत खाली आली. बुधवारी सकाळी 9:05 वाजता 24 कॅरेट शुद्धतेचे MCX सोने 22 रुपयांनी घसरून 49,153 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.त्याच प्रमाणे चांदीचा दर 234 रुपयांनी वाढून 56,577 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today

बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट प्राईसमध्ये घसरण झाली. जिथे सोन्याचा भाव 0.71 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, चांदीचा दर 1.08 टक्क्यांनी घसरला. सोन्याचा भाव आज प्रति औंस $1,663.35 वर गेला आहे. त्याचप्रमाणे, आज चांदीची स्पॉट प्राईस देखील19.03 डॉलर प्रति औंसने घसरली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,990 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,960 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,990 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 45,830 रुपये
पुणे – 45,800 रुपये
नागपूर – 45,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,960 रुपये
पुणे – 49,990 रुपये
नागपूर – 49,990 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4598.00 Rs 4588.00 -0.218 %⌄
8 GRAM Rs 36784 Rs 36704 -0.218 %⌄
10 GRAM Rs 45980 Rs 45880 -0.218 %⌄
100 GRAM Rs 459800 Rs 458800 -0.218 %⌄

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5013.00 Rs 5005.00 -0.16 %⌄
8 GRAM Rs 40104 Rs 40040 -0.16 %⌄
10 GRAM Rs 50130 Rs 50050 -0.16 %⌄
100 GRAM Rs 501300 Rs 500500 -0.16 %⌄

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक

SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन

Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा

SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या