Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज जागतिक बाजारात घसरण होत आहे. मात्र असे असले तरीही आज देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज सकाळपासूनच चांदीवर दबाव होता. ज्यामुळे त्याचा भाव 57 हजारांच्या खाली आला.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत 149 रुपयांनी वाढून 51,652 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोन्यामध्ये सध्या मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज सकाळी MCX वर चांदीच्या फ्युचर्सची किंमत 155 रुपयांनी घसरून 56,760 रुपये प्रति किलो झाली आहे. चांदी सध्या मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.27 टक्क्यांनी घसरत आहे. Gold Price Today

आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस $1,7638.22 प्रति औंस होती. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट प्राईस देखील 0.75 टक्क्यांनी घसरून 19.68 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,280 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,250 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,280 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,900 रुपये
पुणे – 47,930 रुपये
नागपूर – 47,930 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,250 रुपये
पुणे – 52,280 रुपये
नागपूर – 52,280 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4793.00 Rs 4803.00 0.208 %⌃
8 GRAM Rs 38344 Rs 38424 0.208 %⌃
10 GRAM Rs 47930 Rs 48030 0.208 %⌃
100 GRAM Rs 479300 Rs 480300 0.208 %⌃

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5228.00 Rs 5239.00 0.21 %⌃
8 GRAM Rs 41824 Rs 41912 0.21 %⌃
10 GRAM Rs 52280 Rs 52390 0.21 %⌃
100 GRAM Rs 522800 Rs 523900 0.21 %⌃

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर