Gold Price Today : सोन्या- चांदीच्या किंमती महागल्या, आजचे नवीन भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सध्या सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. सराफा बाजाराबरोबरच वायदे बाजारातही सोन्याचे भाव ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. आता 54,700 च्या आसपास असून यामध्ये खरेदीची चांगली संधी आहे. तसेच काही जागतिक ट्रिगरच्या अनुपस्थितीमु सोन्याच्या किंमती सध्या एका मर्यादेत राहू शकतील. मात्र येत्या काही दिवसांत पुन्हा जोरदार वाढ दिसून येऊ शकते. त्यामुळे जर आपल्याला सोने घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

वायदे बाजारातील सोन्याचा भाव जाणून घ्या

मागील सत्रात सोने 54,677 रुपयांवर बंद झाले होते. मात्र, MCX वर आज सकाळी 10:30 च्या सुमारास सोन्याचे वायदे 63 रुपयांनी किंवा 0.12 टक्क्यांनी वाढून 54,740 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याची सरासरी किंमत 54,734 रुपये होती. त्याचप्रमाणे चांदी कालच्या सत्रात 69,075 रुपयांवर बंद झाली होती. आज चांदीचे वायदे 358 रुपये किंवा 0.52% च्या वाढीसह 69,433 च्या दराने ट्रेड करत होते. त्याची सरासरी किंमत 69,329 रुपये होती. Gold Price Today

आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने -चांदी ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.34 टक्क्यांनी वाढून 1,804.75 डॉलर प्रति औंस तर चांदीची किंमत आज 0.61 टक्क्यांनी वाढून 23.89 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold prices today rise for 3rd day in a row, near 3-month high, silver rates  rise | Mint

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,950 रुपये
पुणे – 49,950 रुपये
नागपूर – 49,950 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,480 रुपये
पुणे – 54,480 रुपये
नागपूर – 54,480 रुपये

Gold Price Today: Gold rises Rs 122; silver gains Rs 340 | Business News –  India TV

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट