Monday, February 6, 2023

Gold Price Today : सोने-चांदी महागले, आजचे नवे दर पहा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (21 डिसेंबर रोजी) भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढले आहेत. MCX वर आज सोन्याचा भाव 0.05 टक्क्यांनी तर चांदीचा भाव कालच्या बंद किमतीपेक्षा 0.12 टक्क्यांनी वाढला आहे. हे लक्षात घ्या कि, काल MCX वर सोन्याचा दर 1.08 टक्क्यांनी आणि चांदीचा दर 3.14 टक्क्यांनी वाढून बंद झाला. Gold Price Today

आज सकाळी 9:25 पर्यंत फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर कालच्या बंद किंमतीपासून 25 रुपयांनी वाढून 54,923 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तसेच आज MCX वर चांदीमध्ये चांगली वाढ झाली आहे. कालच्या बंद भावावरून आज चांदीचा दर 85 रुपयांनी वाढून 69,727 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 1.56 टक्क्यांनी वाढून $1,815.13 प्रति औंस झाली. तर चांदीची किंमत 4.44 टक्क्यांनी वाढून 24 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,650 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,650 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,650 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,100 रुपये
पुणे – 50,100 रुपये
नागपूर – 50,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,650 रुपये
पुणे – 54,650 रुपये
नागपूर – 54,650 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
20 Dec 2022 ₹ 5,053 ₹ 40,424 ₹ 5,306 ₹ 42,448
19 Dec 2022 ₹ 5,053 ₹ 40,424 ₹ 5,306 ₹ 42,448
18 Dec 2022 ₹ 5,078 ₹ 40,624 ₹ 5,332 ₹ 42,656
17 Dec 2022 ₹ 5,078 ₹ 40,624 ₹ 5,332 ₹ 42,656
16 Dec 2022 ₹ 5,053 ₹ 40,424 ₹ 5,306 ₹ 42,448
15 Dec 2022 ₹ 5,073 ₹ 40,584 ₹ 5,327 ₹ 42,616
14 Dec 2022 ₹ 5,113 ₹ 40,904 ₹ 5,369 ₹ 42,952
13 Dec 2022 ₹ 5,063 ₹ 40,504 ₹ 5,316 ₹ 42,528
12 Dec 2022 ₹ 5,063 ₹ 40,504 ₹ 5,316 ₹ 42,528
11 Dec 2022 ₹ 5,073 ₹ 40,584 ₹ 5,327 ₹ 42,616

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता