हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदे बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी आल्याचे दिसत आहे. आज (3 जानेवारी रोजी) MCX वर सोन्याचा भाव 0.67 टक्क्यांनी तर चांदीची किंमत 1.41 टक्क्यांनी वाढली आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 0.28 टक्क्यांनी वाढून बंद झाला होता. त्याच वेळी, चांदीचा दर 0.21 टक्क्यांनी वाढला होता.
आज, फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतीपासून सकाळी 9:15 पर्यंत 315 रुपयांनी वाढून 55,550 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव 55,280 रुपये झाला. MCX वर आज चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे. चांदीचा दर आज 979 रुपयांनी वाढून 70,550 रुपये किलो झाला आहे. चांदीचा दर आज 69,850 रुपयांवर उघडला. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीत तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.97 टक्क्यांनी वाढून 1,841.39 डॉलर प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 1.68 टक्क्यांनी वाढून 24.37 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,950 रुपये
पुणे – 50,950 रुपये
नागपूर – 50,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 55,580 रुपये
पुणे – 55,580 रुपये
नागपूर – 55,580 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
03 Jan 2023 | ₹ 5,188 | ₹ 41,504 | ₹ 5,447 | ₹ 43,576 |
02 Jan 2023 | ₹ 5,128 | ₹ 41,024 | ₹ 5,384 | ₹ 43,072 |
01 Jan 2023 | ₹ 5,153 | ₹ 41,224 | ₹ 5,411 | ₹ 43,288 |
31 Dec 2022 | ₹ 5,153 | ₹ 41,224 | ₹ 5,411 | ₹ 43,288 |
30 Dec 2022 | ₹ 5,128 | ₹ 41,024 | ₹ 5,384 | ₹ 43,072 |
29 Dec 2022 | ₹ 5,098 | ₹ 40,784 | ₹ 5,353 | ₹ 42,824 |
28 Dec 2022 | ₹ 5,108 | ₹ 40,864 | ₹ 5,363 | ₹ 42,904 |
27 Dec 2022 | ₹ 5,088 | ₹ 40,704 | ₹ 5,342 | ₹ 42,736 |
26 Dec 2022 | ₹ 5,088 | ₹ 40,704 | ₹ 5,342 | ₹ 42,736 |
हे पण वाचा :
Bank Loan : नवीन वर्षात ‘या’ दोन बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, आता कर्ज घेणे महागले
‘या’ Post Office योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा 2500 रुपये
New Business Idea : टोमॅटो केचपच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Indian Overseas Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या