हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदे बाजारात आज (21 नोव्हेंबर रोजी) सोन्याचा भाव घसरणीसह उघडला. त्याच प्रमाणे चांदीचा दरही आज खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये नरमाई दिसून आली आहेत. MCX वर आज सोन्याची किंमत 0.07 टक्क्यांनी घसरली आहे. त्याचप्रमाणे, आज चांदीचा दरही 0.32 टक्क्यांनी घसरला आहे. Gold Price Today
सोमवारी फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 9 :05 पर्यंत 38 रुपयांच्या किंचित घसरणीसह 52,550 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज MCX वर चांदीची किंमतही घसरली आहे. आज चांदीचा दर 197 रुपयांनी घसरला असून तो 60,678 रुपयांवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.28 टक्क्यांनी घसरून $1,745.03 प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीची ची स्पॉट प्राईस 0.73 टक्क्यांनी घसरून 20.77 डॉलर प्रति औंस झाली. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,000 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,920 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,000 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,500 रुपये
पुणे – 48,530 रुपये
नागपूर – 48,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,920 रुपये
पुणे – 53,000 रुपये
नागपूर – 53,000 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
20 Nov 2022 | ₹ 4,943 | ₹ 39,544 | ₹ 5,190 | ₹ 41,520 |
19 Nov 2022 | ₹ 4,943 | ₹ 39,544 | ₹ 5,190 | ₹ 41,520 |
18 Nov 2022 | ₹ 4,958 | ₹ 39,664 | ₹ 5,206 | ₹ 41,648 |
17 Nov 2022 | ₹ 5,003 | ₹ 40,024 | ₹ 5,253 | ₹ 42,024 |
16 Nov 2022 | ₹ 4,903 | ₹ 39,224 | ₹ 5,148 | ₹ 41,184 |
15 Nov 2022 | ₹ 4,913 | ₹ 39,304 | ₹ 5,159 | ₹ 41,272 |
14 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
13 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
12 Nov 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
11 Nov 2022 | ₹ 4,853 | ₹ 38,824 | ₹ 5,096 | ₹ 40,768 |
हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!