Gold Price Today : मजबूत जागतिक संकेतानंतरही सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याने 2 टक्क्यांहून जास्त तर चांदीचा भाव सुमारे 3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र MCX वर, बुधवारी सुरुवातीच सोन्याचा भाव 0.32 टक्क्यांनी खाली आला आहे. त्याच वेळी, चांदीचा दर देखील 0.28 टक्क्यांनी घसरला आहे. Gold Price Today

बुधवारी सकाळी 9:10 वाजता वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 165 रुपयांनी घसरून 51,465 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. MCX मध्ये आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ज्यामुळे चांदीचा दर आज 176 रुपयांनी घसरून 61,783 रुपयांवर आला आहे. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोन्याची स्पॉट प्राईस 2.15 टक्क्यांनी वाढून आज 1,710.14 डॉलर प्रति औंस झाली आहे. अलीकडच्या काळातील सोन्याची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट प्राईस 2.84 टक्क्यांनी वाढून 21.36 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,390 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,690 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,660 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,390 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,690 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,360 रुपये
पुणे – 47,390 रुपये
नागपूर – 47,390 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,660 रुपये
पुणे – 51,690 रुपये
नागपूर – 51,690 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
08 Nov 2022 ₹ 4,753 ₹ 38,024 ₹ 4,991 ₹ 39,928
07 Nov 2022 ₹ 4,783 ₹ 38,264 ₹ 5,022 ₹ 40,176
06 Nov 2022 ₹ 4,783 ₹ 38,264 ₹ 5,022 ₹ 40,176
05 Nov 2022 ₹ 4,793 ₹ 38,344 ₹ 5,033 ₹ 40,264
04 Nov 2022 ₹ 4,743 ₹ 37,944 ₹ 4,980 ₹ 39,840
03 Nov 2022 ₹ 4,753 ₹ 38,024 ₹ 4,991 ₹ 39,928
02 Nov 2022 ₹ 4,768 ₹ 38,144 ₹ 5,006 ₹ 40,048
01 Nov 2022 ₹ 4,733 ₹ 37,864 ₹ 4,970 ₹ 39,760
31 Oct 2022 ₹ 4,743 ₹ 37,944 ₹ 4,980 ₹ 39,840
30 Oct 2022 ₹ 4,758 ₹ 38,064 ₹ 4,996 ₹ 39,968

 

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!