Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आज MCX वर हे दोन्ही धातू रेड मार्कवर ट्रेड करत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याची किंमत 0.06 टक्क्यांनी तर चांदीची किंमत 0.12 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोने 0.39 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले होते. तर चांदीचा दरही 1.11 टक्क्यांनी मजबूत झाला होता. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

आज फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर कालच्या बंद किंमतींपासून सकाळी 9:25 पर्यंत 33 रुपयांनी घसरून 54,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला. MCX वर चांदीमध्ये आजही मंदीचा कल दिसून येतो आहे. आज चांदीचा दर 87 रुपयांनी घसरून 69,680 रुपये किलो झाला आहे. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळते आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.64 टक्क्यांनी वाढून 1,817.53 डॉलर प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 1.79 टक्क्यांनी वाढून $ 23.97 प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold prices today rise for 3rd day in a row, near 3-month high, silver rates rise | Mint

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,350 रुपये
पुणे – 50,350 रुपये
नागपूर – 50,350 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,930 रुपये
पुणे – 54,930 रुपये
नागपूर – 54,930 रुपये

Gold Price Today: Gold rises Rs 122; silver gains Rs 340 | Business News – India TV

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट