Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरांनी पकडला वेग, आजचे नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (5 डिसेंबर रोजी) आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी वेग पकडला आहे. MCX वर आज सुरुवातीलाच सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरातही 0.76 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात चांदीचा दर 1.59 टक्क्यांच्या वाढीसह तर सोन्याचा दर किंचित घसरणीसह बंद झाला होता. Gold Price Today

आज 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 54,087 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो कालच्या बंद किंमतीपासून वायदा बाजारात सकाळी 9:10 पर्यंत 207 रुपयांनी वाढला. MCX वर आज चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळते आहे. चांदीचा भाव कालच्या बंद भावापेक्षा 504 रुपयांनी वाढून 66,953 रुपये होता. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची किंमत आजच्या ग्रीन मार्कवर दिसत आहे. सोमवारी सोन्याची स्पॉट प्राईस 0.55 टक्क्यांनी वाढून $1,807.74 प्रति औंस झाली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमतही आज 0.87 टक्क्यांनी वाढून 23.36 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,110 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,110 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,110 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,600 रुपये
पुणे – 49,600 रुपये
नागपूर – 49,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,110 रुपये
पुणे – 54,110 रुपये
नागपूर – 54,110 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
04 Dec 2022 ₹ 5,028 ₹ 40,224 ₹ 5,279 ₹ 42,232
03 Dec 2022 ₹ 5,028 ₹ 40,224 ₹ 5,279 ₹ 42,232
02 Dec 2022 ₹ 5,008 ₹ 40,064 ₹ 5,258 ₹ 42,064
01 Dec 2022 ₹ 4,958 ₹ 39,664 ₹ 5,206 ₹ 41,648
30 Nov 2022 ₹ 4,938 ₹ 39,504 ₹ 5,185 ₹ 41,480
29 Nov 2022 ₹ 4,928 ₹ 39,424 ₹ 5,174 ₹ 41,392
28 Nov 2022 ₹ 4,938 ₹ 39,504 ₹ 5,185 ₹ 41,480
27 Nov 2022 ₹ 4,938 ₹ 39,504 ₹ 5,185 ₹ 41,480
26 Nov 2022 ₹ 4,938 ₹ 39,504 ₹ 5,185 ₹ 41,480
25 Nov 2022 ₹ 4,938 ₹ 39,504 ₹ 5,185 ₹ 41,480

 

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
FD Rates : ‘या’ 2 बँकांनी FD वरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन व्याजदर