हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पहायला मिळते आहे. देशांतर्गत वायदे बाजारावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. MCX वर आज एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 81 रुपयांच्या वाढीने 55,739 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करताना दिसत आहेत. मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 405 रुपयांच्या वाढीने 64,439 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहेत.
हे जाणून घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 55,739 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावली होती. त्याचवेळी मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत प्रति किलो 64,034 रुपयांवर बंद झाली. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव मजबूत झाले आहेत. आज सोन्याची स्पॉट प्राईस $ 2.00 च्या मजबूतीने $ 1,838.67 प्रति औंसवर तर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.01 च्या वाढीने $ 20.99 प्रति औंस वर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,450 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,450 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,450 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,750 रुपये
पुणे – 51,750 रुपये
नागपूर – 51,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 56,450 रुपये
पुणे – 56,450 रुपये
नागपूर – 56,450 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
02 Mar 2023 | ₹ 5,268 | ₹ 42,144 | ₹ 5,531 | ₹ 44,248 |
01 Mar 2023 | ₹ 5,253 | ₹ 42,024 | ₹ 5,516 | ₹ 44,128 |
28 Feb 2023 | ₹ 5,238 | ₹ 41,904 | ₹ 5,500 | ₹ 44,000 |
27 Feb 2023 | ₹ 5,228 | ₹ 41,824 | ₹ 5,489 | ₹ 43,912 |
26 Feb 2023 | ₹ 5,243 | ₹ 41,944 | ₹ 5,505 | ₹ 44,040 |
25 Feb 2023 | ₹ 5,243 | ₹ 41,944 | ₹ 5,505 | ₹ 44,040 |
24 Feb 2023 | ₹ 5,263 | ₹ 42,104 | ₹ 5,526 | ₹ 44,208 |
23 Feb 2023 | ₹ 5,293 | ₹ 42,344 | ₹ 5,558 | ₹ 44,464 |
22 Feb 2023 | ₹ 5,293 | ₹ 42,344 | ₹ 5,558 | ₹ 44,464 |
21 Feb 2023 | ₹ 5,293 | ₹ 42,344 | ₹ 5,558 | ₹ 44,464 |
हे पण वाचा :
Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी !!! देशभरात नवीन नियम लागू
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
Amazon Alexa Prime Offer : Alexa च्या वाढदिवसानिमित्ताने ग्राहकांची चांदी, Amazon वरून अर्ध्या किंमतींत घरी आणा ब्रँडेड स्पीकर्स…