Gold Price Today : सोन्या-चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या आजचे नवे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय सराफा बाजारात आज (12 एप्रिल 2023 रोजी) सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर चांदीची किंमत 75 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 टक्के शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,748 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 75,365 रुपये प्रति किलो आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली दिसत आहे. सोन्याची स्पॉट प्राईस 0.62 टक्क्यांनी वाढून 2,017.20 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. तसेच चांदीची स्पॉट प्राईस 1.08% टक्क्यांच्या वाढीने $ 25.41 प्रति औंस ट्रेड करत आहे.Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 56,200 रुपये
पुणे – 56,200 रुपये
नागपूर – 56,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 61,310 रुपये
पुणे – 61,310 रुपये
नागपूर – 61,310 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
12 Apr 2023 ₹ 5,703 ₹ 45,624 ₹ 5,988 ₹ 47,904
11 Apr 2023 ₹ 5,653 ₹ 45,224 ₹ 5,936 ₹ 47,488
10 Apr 2023 ₹ 5,623 ₹ 44,984 ₹ 5,904 ₹ 47,232
09 Apr 2023 ₹ 5,673 ₹ 45,384 ₹ 5,957 ₹ 47,656
08 Apr 2023 ₹ 5,673 ₹ 45,384 ₹ 5,957 ₹ 47,656
07 Apr 2023 ₹ 5,673 ₹ 45,384 ₹ 5,957 ₹ 47,656
06 Apr 2023 ₹ 5,683 ₹ 45,464 ₹ 5,967 ₹ 47,736
05 Apr 2023 ₹ 5,718 ₹ 45,744 ₹ 6,004 ₹ 48,032
04 Apr 2023 ₹ 5,623 ₹ 44,984 ₹ 5,904 ₹ 47,232
03 Apr 2023 ₹ 5,563 ₹ 44,504 ₹ 5,841 ₹ 46,728

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात ग्राहकांना किंचित दिलासा; सोन्याचे दर आजही स्थिर

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…