Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सध्याच्या सणासुदीच्या हंगामातील वाढलेल्या मागणीचा परिणाम हा देशांतर्गत बाजारात आता दिसू लागला आहे. ज्यामुळे आज गुरुवार (6 ऑक्टोबर रोजी) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास आठवडाभरापासून सुरू असलेल्या सोन्याच्या किंमतीच्या वाढीला आज ब्रेक लागला आहे. MCX) आज सुरुवातीच्या व्यापारात सोने 0.44 टक्क्यांनी वाढले. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही वाढ पाहायला मिळाली असून वायदे बाजारात 1.24 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. Gold Price Today

MCX आज सकाळी 9:30 वाजता 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत 229 रुपयांनी वाढून 51,875 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. त्याचबरोबर आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात चांगलीच उसळी आली आहे. चांदीचा दर 753 रुपयांनी वाढून 61,520 रुपये किलो झाला आहे. Gold Price Today

गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेली आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीच्या भावातील वाढ आज संपुष्टात आली. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.22 टक्क्यांनी घसरून $1,719.53 प्रति औंस झाली आहे. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीची स्पॉट प्राईस 1.14 टक्क्यांनी घसरून 20.78 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,230 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,990 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,230 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,580 रुपये
पुणे – 47,880 रुपये
नागपूर – 47,880 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,990 रुपये
पुणे – 52,230 रुपये
नागपूर – 52,230 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
05 Oct 2022 ₹ 4,883 ₹ 39,064 ₹ 5,127 ₹ 41,016
04 Oct 2022 ₹ 4,823 ₹ 38,584 ₹ 5,064 ₹ 40,512
03 Oct 2022 ₹ 4,753 ₹ 38,024 ₹ 4,991 ₹ 39,928
02 Oct 2022 ₹ 4,718 ₹ 37,744 ₹ 4,954 ₹ 39,632
01 Oct 2022 ₹ 4,733 ₹ 37,864 ₹ 4,970 ₹ 39,760
30 Sep 2022 ₹ 4,718 ₹ 37,744 ₹ 4,954 ₹ 39,632
29 Sep 2022 ₹ 4,728 ₹ 37,824 ₹ 4,964 ₹ 39,712
28 Sep 2022 ₹ 4,648 ₹ 37,184 ₹ 4,880 ₹ 39,040
27 Sep 2022 ₹ 4,628 ₹ 37,024 ₹ 4,859 ₹ 38,872
26 Sep 2022 ₹ 4,678 ₹ 37,424 ₹ 4,912 ₹ 39,296

 

 

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक

SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन

Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा

SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या