हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदे बाजारात आज (22 नोव्हेंबर रोजी) सोन्या-चांदीच्या किंमती ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली असली तरी चांदीच्या स्पॉट प्राईसमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. MCX वर आज सोन्याचा भाव 0.21 टक्क्यांच्या वाढीने ट्रेड करत आहे. वायदे बाजारात आज चांदीचा दर देखील 0.80 टक्क्यांनी वाढला आहे. Gold Price Today
भारतीय वायदे बाजारात मंगळवारी सकाळी 9:05 पर्यंत 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 108 रुपयांच्या वाढीसह 52,400 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज MCX वर चांदीच्या किंमतींतही वाढ झाली आहे. आज चांदीचा दर 486 रुपयांनी वाढून 61,121 रुपयांवर आहे. Gold Price Today
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींत घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.49 टक्क्यांनी घसरून $1,743.03 प्रति औंस तर चांदी 0.42 टक्क्यांनी वाढून प्रति औंस $ 21.09 वर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,750 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,750 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,750 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,350 रुपये
पुणे – 48,350 रुपये
नागपूर – 48,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,750 रुपये
पुणे – 52,750 रुपये
नागपूर – 52,750 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
21 Nov 2022 | ₹ 4,933 | ₹ 39,464 | ₹ 5,180 | ₹ 41,440 |
20 Nov 2022 | ₹ 4,943 | ₹ 39,544 | ₹ 5,190 | ₹ 41,520 |
19 Nov 2022 | ₹ 4,943 | ₹ 39,544 | ₹ 5,190 | ₹ 41,520 |
18 Nov 2022 | ₹ 4,958 | ₹ 39,664 | ₹ 5,206 | ₹ 41,648 |
17 Nov 2022 | ₹ 5,003 | ₹ 40,024 | ₹ 5,253 | ₹ 42,024 |
16 Nov 2022 | ₹ 4,903 | ₹ 39,224 | ₹ 5,148 | ₹ 41,184 |
15 Nov 2022 | ₹ 4,913 | ₹ 39,304 | ₹ 5,159 | ₹ 41,272 |
14 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
13 Nov 2022 | ₹ 4,893 | ₹ 39,144 | ₹ 5,138 | ₹ 41,104 |
12 Nov 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!